हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल
![]()
हातमजुर आदिवासी पारधी कुटुंबातील रोहित साळुंखे सीआयएसएफ मध्ये दाखल अमळनेर प्रतिनीधी मोराणे(ता. धुळे ) येथील अत्यंत गरीब परिस्थितीला सामोरे जात आदिवासी पारधी समाजातील युवक रोहित कैलास साळूंकेने CISF मध्ये अथक परिश्रम घेत यशाला गवसणी घातली. एका हातमजूरी करणाऱ्या आई बापाच्या मुलाचे त्यानिमित्ताने परिसरात कौतुक होत आहे. मोराणे खेडेगावातील घरची अत्यंत बेताची परिस्थिती असताना अतिशय खडतर […]
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यसचिव मा.एस.डी. भिरुडसर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज माध्यमिक विभाग वेतन अधीक्षक कार्यालयात तातडीची सभा
![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यसचिव मा.एस.डी. भिरुडसर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज माध्यमिक विभाग वेतन अधीक्षक कार्यालयात तातडीची सभा 40 ते 45 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह आज दि.8/4/2023 सोमवार रोजी घेण्यात आली…यावेळी वेतन पथक कर्मचारी अमोल महाजन यांच्या कामातील हलगर्जीपणा व आर्थिक मागणी बाबत च्या अनेक तक्रारी सादर करून सिद्ध करण्यात आल्या..शिक्षकांचे अनेक बिले निघाली नाही व […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून आदिवासी पाड्यात नववर्ष गुढीपाडव्याचे आयोजन,गुढीपाडवा निमित्त वीटभट्टी कामगार व आदिवासी पाड्यात आमरस पुरणपोळी व मिष्टान्न भोजन वाटप.
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून आदिवासी पाड्यात नववर्ष गुढीपाडव्याचे आयोजनगुढीपाडवा निमित्त वीटभट्टी कामगार व आदिवासी पाड्यात आमरस पुरणपोळी व मिष्टान्न भोजन वाटप. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)भारतीय नववर्षानिमित्त मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ मनिलाल शिंपी यांचा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ […]
व्हि.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाला पदवी प्रदान कार्यक्रम,
![]()
व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाला पदवी प्रदान कार्यक्रम, सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांना देण्यात आली पदवी अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री. दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली.सर्व विद्यार्थी पदवी स्वीकारण्यासाठी निळ्या रंगाचा कोट व टोपी परिधान करून आले […]
विविध शैक्षणिक उपक्रमातून यंदा “भीमजयंती”चा जागर
![]()
विविध शैक्षणिक उपक्रमातून यंदा “भीमजयंती”चा जागरमुंबई–०८-(विशेष प्रतिनिधी उदय नरे )-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाची जयंती विविधउपक्रमांचा समावेश असलेली शैक्षणिक भीमजयंती म्हणून साजरी केली जाणार आहे . जयंतीनिमित्त समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण, गरजू विद्यार्थी दत्तक घेणे अभ्यासिका सुरु करणे,तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संघटनांना पुरस्कार देऊन गौरव करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार […]
धरणगावातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर धरणगाव विकास मंच ची आढावा बैठक संपन्न..
![]()
धरणगावातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर धरणगाव विकास मंच ची आढावा बैठक संपन्न.. धरणगाव प्रतिनीधी – धरणगाव : शहरातील पाणीपुरवठा, गटारी, स्ट्रीट लाईट, तसेच अन्य विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर, व आजपावेतो शहरातील विविध भागात समस्यांचे निराकरण झाल्याबाबत नागरिकांकडून जाणून घेत धरणगाव विकास मंच ची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक राजू ओस्तवाल यांनी केले.यावेळी शहरातील प्राणीप्रश्न, रस्ते, गटार, […]
भद्रा प्रतीक मॉलला भेट द्या…नामांकित कंपनीचे सर्व कुलर, फ्रिज, एसी ….आकर्षक डिस्काउंट कॅशबॅकसह..गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धमाका ऑफर…
![]()
धावपळीच्या युगात सण साजरे करण्यासाठी, तसेच सणाची तयारी करण्यासाठी बऱ्याच जणांना वेळ मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बाजारातून रेडिमेड वस्तू आणण्याचे प्रमाण सध्या वाढल असल्याचे एकंदरीत चित्र सध्या दिसून येत आहे. त्यानुसार बाजारपेठेत नवनवीन संकल्पना देखील पाहायला मिळत असून नावीन्यपूर्ण गोष्टींना बाजारपेठेत मागणी आहे…यातच आता साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. […]
येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर हंडामोर्चा काढण्यात येईल मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच रवि पाटील यांचे कार्यतत्पर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन
![]()
येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर हंडामोर्चा काढण्यात येईल मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील तसेच रवि पाटील यांचे कार्यतत्पर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन प्रभागासह अमळनेर शहराचा पाणी पुरवठा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विस्कळीत झाला असून येत्या काळात मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा, मुस्लिम बांधवांचा रमजान महिना तसेच लग्न सराई सुरू असून प्रत्येक […]
जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची निवड,६ जिल्हा परिषद शाळांचे ७ विद्यार्थी नवोदय विद्यालयसाठी झाले पात्र
![]()
जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची निवड,६ जिल्हा परिषद शाळांचे ७ विद्यार्थी नवोदय विद्यालयसाठी झाले पात्र अमळनेर प्रतिनिधी- पारोळा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेमध्ये यश प्राप्त केले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे..सविस्तर माहिती अशी कि पारोळा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेले विद्यार्थी1) चि.कमलेश संदीप पटील (जि. प. शाळा पळासखेडे).2) चि […]
रक्तातील सामाजिक बांधिलकी…रामेश्वरनगर परिसरातील असंख्य युवकांनी रक्तदान करुन मित्रांना वाहिली श्रद्धांजली
![]()
रक्तातील सामाजिक बांधिलकी… रामेश्वर नगर परिसरातील असंख्य युवांनी रक्तदान करुन वाहिली श्रद्धांजली अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्य प्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांच्या टीमने […]

