व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप
![]()
व्हि झेड पाटील हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधीशिरुड येथील व्हि झेड पाटील हायस्कूल येथे स्वर्गीय बापूसाहेब रतन सिताराम पाटील व स्वर्गीय अण्णासो अशोक रतन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती पुष्पलता अशोक पाटील व श्री राजकिशोर रतन सोनवणे यांच्या तर्फे सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उदय नारायण पाटील तर […]
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम
![]()
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “स्वच्छ वारी हरित वारी” उपक्रम राबविण्यात आला. संत सखाराम महाराज यांच्या आषाढी वारीस प्रारंभ होत असल्याने या निमित्ताने तुळशीबाग येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या […]
पी एम पोषण बाबत मनपा केंद्र प्रमुख यांची आढावा सभा संपन्न
![]()
जळगाव -येथील जळगाव शहर मनपा शिक्षण मंडळ कार्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना संदर्भात केंद्र प्रमुख आढावा सभा घेण्यात आली. सभेला शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी अधीक्षक विजय पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रातील सर्व शाळांनी पी एम पोषण योजनेची ऑनलाईन हजेरी नियमित भरावी, शाळांना भेटी देऊन स्वच्छता व योजनेच्या अंमलबजावणी बाबत पाहणी करावी, शहरातील […]
.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक ,निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्रा
![]()
दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोकनिळकंठ बऱ्हाटे यांचे निधन : आज अंत्ययात्राजळगाव : प्रतिनिधीयेथील पिंप्राळ्यातील ७, सूर्या अपार्टमेंटमधील रहिवासी तथा दै.‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांचे पिताश्री निळकंठ अवसू बऱ्हाटे (वय ८६) यांना रविवारी, २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा आज रात्री ८.३० वाजता त्यांच्या राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पार्थिवावर […]
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत
![]()
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका (मुंबई विशेष प्रतिनिधी) :शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार […]
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे अमळनेरला आगमन , भव्य रॅली , प्रवचन श्री मंगळग्रह देवतेचे घेतले दर्शन
![]()
आचार्य श्री महाश्रमणजी यांचे अमळनेरला आगमन , भव्य रॅली , प्रवचन श्री मंगळग्रह देवतेचे घेतले दर्शन अमळनेर : स्व-पर कल्याणासाठी पदयात्रा करणारे युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचे २३ जून रोजी सकाळी ९ वाजता येथे आगमन झाले . त्यांच्या स्वागत व दर्शनासाठी देशभरातून येथे शेकडो भाविक आले होते.येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरातील श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेऊन […]
शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त्य कर्मचाऱ्यांन जुनी पेन्शन मिळून देणार..
![]()
शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे शिक्षकांना जुनी पेन्शन मिळून देणार.. अमळनेर प्रतिनिधी-१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले राज्यातील 26000 हजार पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांना शिक्षक आमदारकीचे उमेदवार किशोर दराडे जुनी पेन्शन मिळून देतील अशीच सध्या चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे..राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अगोदरच जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे.. पुढच्या महिन्यात सुप्रीम […]
अमळनेर येथे संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबीर संपन्न
![]()
अमळनेर येथे संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबीर संपन्न अमळनेर (प्रतिनिधी): 23 जुन 2024: युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चँरीटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा अमळनेर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देखील धुळे झोन 36-बी अंतर्गत अमळनेर येथील सिंधी काँलनी मध्ये स्थीत संत निरंकारी सत्संग भवन चोपड़ा रोड सिंधी कॉलोनी अमळनेर […]
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त-“आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज”
![]()
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त-“आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज” 19 व्या शतकाची सुरुवात सत्यशोधक समाज व्यवस्थेच्या छत्र छाये खाली सुरू झाली. न्याय, समता, बंधुता,चे स्वप्न पाहणे या समाजाने सुरू केले. अशा वेळी जाती- व्यवस्थेचा विनाश होत नाही तोपर्यंत सामाजिक न्याय ,समता प्राप्त होणार नाही .हा विचार घेऊन येणारे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26/6/ 1874 […]
महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या सहकार्याने करियर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा सत्कोंडी येथे शुभारंभ
![]()
महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या सहकार्याने करियर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा सत्कोंडी येथे शुभारंभ ज्ञानदीप सार्वजनिक वाचणालय सत्कोंडी येथे नुकतेच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करिअर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी जे.एस.डब्यु एनर्जीचे श्री अनिल दधिच म्हणाले, सत्कोंडी गाव हे […]

