पुलवामा राष्ट्रवादाचा संदेश देणारे कादंबरी
-डॉ नरेंद्र पाठक
![]()
पुलवामा राष्ट्रवादाचा संदेश देणारे कादंबरी-डॉ नरेंद्र पाठक कल्याण ता. 13(प्रतिनिधी , सुनिल इंगळे)पुलवामा सारखी घटना ही देशाच्या पटलावरील अत्यंत निंदनीय घटना आहे. पुन्हा यासारखी घटना घडू नये यासाठी देशाचे सरकार, सैनिक, गुप्तचर संघटना कटिबद्ध आहेत; नव्हे तर दहशतवादाची काळी बाजू पाहता जनतेने सतर्क असले पाहिजे,हेच पुलवामा कादंबरी सांगते. तसेच ही कादंबरी राष्ट्रवादीचा संदेश देते, असे […]
अमळनेर तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवानेतृत्व नानासाहेब विक्रांत पाटील..
![]()
अमळनेर तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवानेतृत्व नानासाहेब विक्रांत पाटील.. वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द….. सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवा नेतृत्व नानासाहेब विक्रांत पाटील… कदम ऐसा चलो, की निशान बन जाये ! काम ऐसा करो की पहचान बन जाये! यँहा जिंदगी तो सभी जी लेते है ! मगर जिंदगी जियोे तो ऐसीे ! कि सबके लिए मिसाल बन […]
ओबीसींच्या विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय(छ. संभाजी नगर,औरंगाबाद) समोर उदया एक दिवसीय धरणे आंदोलन
![]()
ओबीसींच्या विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय(छ. संभाजी नगर,औरंगाबाद) समोर एक दिवसीय धरणे आंदोलन औरंगाबाद:- भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन नई दिल्ली च्या वतीनेदिनांक:13 ऑगस्ट 2023वेळ:सकाळी 10:30 ते दुपारी 2.00 रोजी ओबीसींच्या विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय(छ. संभाजी नगर,औरंगाबाद) समोर एक दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे. स्वतंत्र होऊन अमृत महोत्सव साजरा करत असतानाच देशातील 54 टक्के […]
कलाशाखेच्या विद्यार्थ्याची शिक्षणाची परदेशवारी रानपाखरांसाठी प्रेरणादायी“
![]()
कलाशाखेच्या विद्यार्थ्याची शिक्षणाची परदेशवारी रानपाखरांसाठी प्रेरणादायी“ श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, सु.अ.पाटील प्राथमिक / यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता- अमळनेर जि.जळगाव या ठिकाणी दि.- 12/08/2023 वार- शनिवार रोजी इ.8 वी ते 12 वी तील विद्यार्थ्यांसाठी शालेय गुणवत्ता विकास समितीमार्फत प्रेरणादायी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. आपल्या संस्थेच्या अध्यक्षा माईसो […]
बांधकाम क्षेत्रात आधुनिक क्रांती.
![]()
बांधकाम क्षेत्रात आधुनिक क्रांती. शासनाच्या सहकार्याने गृहनिर्माण क्षैत्रात नवे पर्व सुरू होणार ! जय मोर्झरिया मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आधुनिकीकरणाने सारे क्षैत्र उजळून निघाले आहे. यात बांधकाम क्षैत्रातनेही कात टाकून शासनाच्या नव्या धोरणांने बांधकाम क्षेत्रात क्रांती केली आहे असे प्रतिपादन राज्यातील तरुण विकासक नेशनल रियल एस्टेट डेवलपमेंट काउंसिलचे (नारडेको) राष्ट्रीय अध्यक्ष जय मोर्झरिया यांनी […]
अमळनेरला १४ ऑगस्टला पत्रकारांना मार्गदर्शन सुपरिचय मेळावा
![]()
अमळनेरला १४ ऑगस्टला पत्रकारांना मार्गदर्शन सुपरिचय मेळावा अमळनेर येथील व्हाईस ऑफ मीडिया , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता श्री मंगळ ग्रह मंदिर येथे पत्रकारांना मार्गदर्शन तसेच नवीन आलेल्या पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सुपरिचय मेळावा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .व्हाईस ऑफ […]
सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’
![]()
सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’ दि. 15 ऑगस्ट 2023 पासून अंमलबजावणी मुंबई, दि. 12 : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे […]
ग्रंथपाल दिनानिमित्त अमळनेर शहरातील 19 ग्रंथपालांच्या गाडगेबाबांचे पुस्तक देऊन केला सन्मान
![]()
ग्रंथपाल दिनानिमित्त अमळनेर शहरातील 19 ग्रंथपालांच्या गाडगेबाबांचे पुस्तक देऊन केला सन्मानअमळनेर। ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्ताने साजरा होणारा ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहरातील सार्वजनिक ग्रंथालये महाविद्यालये व शाळांमध्ये जाऊन ग्रंथपाल दिनानिमित्त त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या १९ ग्रंथपालांना राष्ट्रसंत गाडगेबाबांचे मानव सेवा योगी संत गाडगे महाराज प्रा. डॉ रंजनीताई लुंगसे लिखित […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
![]()
‘साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी दिनांक 12/8/2023 वार शनिवार या दिवशी ठीक एक वाजता एस एम गोरे सभागृह मध्ये तालुका विधी सेवा समिती अमळनेर वकील संघ अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते .कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर माननीय दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम […]
पत्रकार संदीप महाजन कुटूंबासह आत्महत्या करणार…
![]()
पत्रकार संदीप महाजन कुटूंबासह आत्महत्या करणार… मारहाण करणाऱ्यावर अजून कारवाई नाही.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आमदार किशोर पाटील,त्यांचा मुलगा सुमीत,त्याचे नातेवाईक व ठेकेदार पदधिकारी, त्यांचे समर्थक यांच्या कडून केली जाणारी बदनामीसह दहशत आणि सदर प्रकरणी दुर्लक्षीत करणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हयातील मंत्री & त्यांच्या इशारावर चालणारे व माझ्या तक्रारीसह मागणीला दुर्लक्षीत करणारे पोलीस प्रशासन यांना त्रासुन अन्याय-अत्याचार ग्रस्थ […]

