बेगमपुरा पोलिसांनी व माणुसकी समुहाने दिला २९ वर्षीय महिलेला दिला मायेचा हात माणुसकी वृध्द सेवालय येथे पुनर्वसनासाठी केले दाखल.
![]()
बेगमपुरा पोलिसांनी व माणुसकी समुहाने दिला २९ वर्षीय महिलेला दिला मायेचा हात माणुसकी वृध्द सेवालय येथे पुनर्वसनासाठी केले दाखल. सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे मदतकार्य आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की जीव कासाविस होतो.रात्री अपरात्री काही झालं तर? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते.घरातल्या चार भिंतींच्या […]
गणेश चतुर्थी या पावन दिवसाचे औचित्य साधत अमळनेर शहरात अल्पदरात रूग्णसेवा व औषधी,डॉ सुनील शिंगाणे यांचा उपक्रम
![]()
गणेश चतुर्थी या पावन दिवसाचे औचित्य साधत अमळनेर शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते व रक्तदान चळवळीला बळकटी देणारे मनोजभाऊ शिंगाणे यांचे बंधू डाॕ. सुनील शिंगाणे यांनी अल्पदरात २४/७ रुग्ण सेवा व्हावी म्हणून बस स्टँड समोर कोमल मेडिकल येथे क्लिनिक सुरु केले आहे, अल्पदरात रुग्णसेवा व औषधी उपलब्ध करुन देणे जेणे करुन गोर गरीब सर्व सामान्यांची मदत […]
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज कापूस खरेदीचे शुभमुहूर्त
![]()
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज कापूस खरेदीचे शुभमुहूर्त सौ.सुषमाताई वासुदेव देसले.( दहिवद) संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते करण्यात आले. कापूस खरेदीस सुरुवात झाली. त्याप्रसंगी मार्केटचे सभापती सर्व संचालक मंडळ व व्यापारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर गीतांजली रेल्वे कॉलनीतील कचरा उचलला …
![]()
गीतांजली रेल्वे कॉलनीतील कचरा उचलला गेला गणेश हिरवेजोगेश्वरी पूर्व जोगेश्वरी पूर्व गीतांजली रेल्वे कॉलनी येथे प्रचंड प्रमाणात कचरा साचला होता. यामुळे विभागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे, सध्या डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड अशा साथीचे आजार वाढत आहेत अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी अजित भोगले (उबाठा शाखाप्रमुख ५४) यांचेकडे केली होती.भोगले यांनी या तक्रारीची लागलीच दखल घेऊन तो कचरा […]
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे पीएम रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धा व पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न
![]()
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे पीएम रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धा व पदवीदान समारंभ उत्साहात संपन्नऔद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर जिल्हा जळगाव येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या वतीने माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि 17/09/23 रोजी पीएम रन फॉर स्किल स्पर्धेचे […]
सत्यपाल महाराजांची सत्यवाणी, २९ सप्टेंबरला सत्यपाल महाराज अमळनेरात
![]()
सत्यपाल महाराजांची सत्यवाणी, २९ सप्टेंबरला सत्यपाल महाराज अमळनेरात मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भूषण महाजनलोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी सांयकाळी ६-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेरात सप्त खंजिरी वादक, समाजप्रबोधक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाला अमळनेर शहरासह […]
कृष्ण गीता नगर मध्ये गाडयांचे पेट्रोल चोरी व पल्सर गाडीचे चाक चोरीला !…भुरट्या चोरांचा उपद्व्याप वाढला !…
![]()
कृष्ण गीता नगर मध्ये गाडयांचे पेट्रोल चोरी व पल्सर गाडीचे चाक चोरीला !…भुरट्या चोरांचा उपद्व्याप वाढला !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगाव – शहरातील गट नंबर ४७५ कृष्ण गीता नगर येथे रहिवासी तसेच महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपशिक्षक सुनील नारायण कोळी प्लॉट न.६२ यांच्या पल्सर गाडी क्र. MH-19 – AZ – 2994 चे […]
वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे विविध ३० हून अधिक देशांच्या वाणिज्यदूत, मान्यवरांची उपस्थिती
![]()
वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे विविध ३० हून अधिक देशांच्या वाणिज्यदूत, मान्यवरांची उपस्थिती मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- ‘गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाचा निनाद, श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापित श्री गणेशाचे मनोभावे दर्शन […]
सम्राट गणेश मंडळ यांनी केला पोलीस बांधवांचा सत्कार…
![]()
सम्राट गणेश मंडळ यांनी केला पोलीस बांधवांचा सत्कार… अमळनेर प्रतिनिधीसम्राट गणेश मंडळ पवन चौक अमळनेर येथे 4 वाजेपासून विसर्जन मिरवणूक बंदोबस्त लावण्यात आले होते विसर्जन दरम्यान पोलीस उपनिरीक्षक श्री. शिरसाट साहेब. पोलीस हवालदार लक्ष्मण शिंगाणे.. होमगार्ड भीमराव सदानंशिव. तसेच होमगार्ड विशाल पाटील असे बंदोबस्त लावण्यात आले होते. मिरवणूक शांततेत पार पडली. मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी […]
ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
![]()
ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अनंत चतुर्दशिनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार (२८ ता ) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य […]

