गणेश चतुर्थी या पावन दिवसाचे औचित्य साधत अमळनेर शहरात अल्पदरात रूग्णसेवा व औषधी,डॉ सुनील शिंगाणे यांचा उपक्रम
![]()
गणेश चतुर्थी या पावन दिवसाचे औचित्य साधत अमळनेर शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते व रक्तदान चळवळीला बळकटी देणारे मनोजभाऊ शिंगाणे यांचे बंधू डाॕ. सुनील शिंगाणे यांनी अल्पदरात २४/७ रुग्ण सेवा व्हावी म्हणून बस स्टँड समोर कोमल मेडिकल येथे क्लिनिक सुरु केले आहे, अल्पदरात रुग्णसेवा व औषधी उपलब्ध करुन देणे जेणे करुन गोर गरीब सर्व सामान्यांची मदत होईल , चांगला उद्देश असल्याने कोमल मेडिकल चे संचालक भारत सासनानी यांनीही क्लिनिक सुरु करायची परवानगी दिली माझ्या लहान भावाने कोरोना काळात रुग्णसेवा करत रुग्णंचे प्राण वाचवले होते यापुढेही शक्य तेवढ रुग्ण सेवा करतच राहु धन्यवाद
डाॕ. सुनील शिंगाणे +918669152437
कोमल मेडिकल +919028324000
मनोज शिंगाणे 9028330204


