1 min read

सम्राट गणेश मंडळ यांनी केला पोलीस बांधवांचा सत्कार…

Loading

सम्राट गणेश मंडळ यांनी केला पोलीस बांधवांचा सत्कार…

अमळनेर प्रतिनिधी
सम्राट गणेश मंडळ पवन चौक अमळनेर येथे 4 वाजेपासून विसर्जन मिरवणूक बंदोबस्त लावण्यात आले होते विसर्जन दरम्यान पोलीस उपनिरीक्षक श्री. शिरसाट साहेब. पोलीस हवालदार लक्ष्मण शिंगाणे.. होमगार्ड भीमराव सदानंशिव. तसेच होमगार्ड विशाल पाटील असे बंदोबस्त लावण्यात आले होते. मिरवणूक शांततेत पार पडली. मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आम्हास 201रु. रोख बक्षीस देऊन आमच्या श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळांनी अमळनेर पोस्टचे सर्व अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांनी अमळनेर शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आले करीता मंडळांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *