नवीन शिक्षक संघटनेचे “नामकरण” शिक्षक आमदार. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
![]()
नवीन शिक्षक संघटनेचे “नामकरण” शिक्षक आमदार. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी ) शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर दिवस-रात्र काम करत आहेत, त्यांचे हात बळकट करणाऱ्या शिक्षकांच्या मागणीनुसार आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये “महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना” असे संघटनेचे नाव फक्त घोषित करण्यात आले आहे […]
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन
![]()
विजयादशमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात शस्त्रपूजन अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे, अनिल भुसारे, गोपनीय शाखेचे अंमलदार डॉ.शरद पाटील, पो.कॉ. योगेश महाजन, श्रीराम पाटील, मधुकर पाटीलयांच्या शुभ हस्ते शस्त्रांचे पूजन करण्यात आले.यावेळी श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळग्रह देवता, मंगळेश्वरी श्री भूमीमाता, श्री पंचमुखी हनुमान यांच्याही मूर्ती आकर्षक पद्धतीने […]
विद्याविहार मित्र मंडळ अमळनेरला नवमीच्या दिवशी नवदुर्गांचा झाला सन्मान
![]()
विद्याविहार मित्र मंडळ अमळनेरला नवमीच्या दिवशी नवदुर्गांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी- हिंदू संस्कृतीत नवरात्रीचा सण अतिशय महत्त्वाचा असतो.. नवरात्र काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते ..नवरात्रीची सुरुवात घटस्थापने पासून होते.. घटस्थापनेला नव्या दिवशी नववीला पत्रकार ईश्वर महाजन यांच्यावतीने विदयाविहार मित्र मंडळ अमळनेर येथे ९ दुर्गाचा सत्कार व विदयाविहार मित्र मंडळाचा सत्कार, दुर्गा […]
अमळनेरात आदीशक्तीच्या महाआरतीतून झाला सामाजिक एकात्मतेचा जागर
![]()
अमळनेरात आदीशक्तीच्या महाआरतीतून झाला सामाजिक एकात्मतेचा जागर 171 जोडपी झालीत सहभागी,न्यू प्लॉट परिसर विकास मंचचा स्तुत्य धार्मिक उपक्रम अमळनेर-येथील न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळाने अष्टमी निमित्त आदिशक्तीची भव्य महाआरती आयोजित करून सर्व समाजाच्या प्रतिनिधींच्या सहभागाने सामाजिक एकात्मतेचा जागर घडवून आणला.प्रचंड विलोभनीय आणि श्रद्धापूर्वक ही महाआरती झाल्याने याची विशेष चर्चा संपुर्ण शहरभर झाली.सदर महा […]
शासनाच्या धोरणाविरुद्ध शिक्षक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन !…
![]()
शासनाच्या धोरणाविरुद्ध शिक्षक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – राज्य शासनाच्या दिनांक ६ सप्टेंबर २०२३ च्या खाजगी कंत्राटदार संस्था पैनल यांना मंजुरी देणे व दिनांक १८ सप्टेंबर २०२३ च्या शाळा दत्तक योजना या निर्णयांमुळे राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे परस्परपूरक गुणवत्तापूर्ण शिक्षण अध्ययन […]
शक्तीच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जात असतो- डॉ. मनीलाल शिंपी
अष्टमीच्या दिवशी तुमच्यासारख्या नवदुर्गांचा
सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले- डॉ.किशोर पाटील
![]()
स्त्रि शक्तीच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जात असतो- डॉ. मनीलाल शिंपीअष्टमीच्या दिवशी तुमच्यासारख्या नवदुर्गांचासन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले- डॉ.किशोर पाटीलग्रामपंचायत पिंपळास येथील आदिवासी पाड्यात आदिवासी महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न!ठाणे,कल्याण दि.२३(प्रतिनिधी)मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग,स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्ट,लेडीज एक्सप्रेस ग्रुप, सुंदर कांड महिला मंडळ, स्वामीनारायण ट्रस्ट, चंद्रानंद […]
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा
![]()
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन आणणारा दसरा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना शुभेच्छा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन आणणारा हा विजयादशमीचा पवित्र सण असून यानिमित्त आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटू, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य शासनाने विविध क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेणं हेच […]
मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर.संजय पाटील यांची अध्यक्षपदी निवड
![]()
मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मनोहर देसाई हे सेवा निवृत्त होत असल्याने व कार्यकाळ पूर्ण झाल्याने मुख्याध्यापक संघटनेची अनुयोग विद्यालय खार पूर्व येथे श्री. मनोहर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा पार पडली.या सभेत नवीन कार्यकारिणी निवड करण्याचा ठराव […]
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग,नऊ जोडप्यांचा सहभाग; दिवसभर भक्तीमय वातावरण
![]()
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग,नऊ जोडप्यांचा सहभाग; दिवसभर भक्तीमय वातावरण अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळग्रह मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त २३ आॅक्टोबर रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत झालेल्या या महायागात नऊ जोडपे सहभागी झाले होते. अतिशय चैतन्य व भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या […]
शिक्षण वाचवा लोक अभियान
चाळीसगाव तालुका
राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या विरोधात चाळीसगाव तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटनां तालुका मुख्याध्यापक संघ तालुका माध्यामिक संघ, प्राथमिक शिक्षक संघटना, तालुका शिक्षकेतर संघ संस्थाचालक संघटना तालुका प्राथमिक संघटना यांच्यावतीने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन..
![]()
शिक्षण वाचवा लोक अभियानचाळीसगाव तालुकाराज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या विरोधात चाळीसगाव तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटनां तालुका मुख्याध्यापक संघ तालुका माध्यामिक संघ, प्राथमिक शिक्षक संघटना, तालुका शिक्षकेतर संघ संस्थाचालक संघटना तालुका प्राथमिक संघटना यांच्यावतीने चाळीसगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले माननीय तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांना 0 ते 20 पटसंख्येच्या […]

