शिक्षण वाचवा लोक अभियान
चाळीसगाव तालुका
राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या विरोधात चाळीसगाव तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटनां तालुका मुख्याध्यापक संघ तालुका माध्यामिक संघ, प्राथमिक शिक्षक संघटना, तालुका शिक्षकेतर संघ संस्थाचालक संघटना तालुका प्राथमिक संघटना यांच्यावतीने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन..
![]()



शिक्षण वाचवा लोक अभियान
चाळीसगाव तालुका
राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या विरोधात चाळीसगाव तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटनां तालुका मुख्याध्यापक संघ तालुका माध्यामिक संघ, प्राथमिक शिक्षक संघटना, तालुका शिक्षकेतर संघ संस्थाचालक संघटना तालुका प्राथमिक संघटना यांच्यावतीने चाळीसगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले माननीय तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांना 0 ते 20 पटसंख्येच्या शाळा भंद करणे बाबत धोरण रद्द करा , शाळांचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा , विविध विभागातील कंत्राटी करणाचा निर्णय रद्द करा , जुनी पेन्शन योजना लागू करा या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघांचे (फेडरेशन )चे उपाध्यक्ष श्री. सी. सी. वाणी सर,मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष एस. जि. पाटील, संजय वाघ,सचिव आर. बी. पाटील, व संस्था चालक संघटनेचे सदस्य प्रमोद पाटील, सर्वोदय संस्थेचे प्रशांत पाटील,आर.सी. पाटील,माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष आर. एस. रणदिवे, उपाध्यक्ष प्रशांत उदेसिंग पाटील,सचिव समाधान बच्छाव, ग. स. पतपेढीचे संचालक श्री. अजय देशमुखसर,कास्टट्रा इब संघटनेचे पी. पी. पारवे सर सर,शिक्षकेतर संघटना उपाध्यक्ष आर. आर. देशमुख, आर. टी. मोरे,बहुसंख्येने संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

