मारवड महाविद्यालयात युवक दिन साजरा
![]()
मारवड महाविद्यालयात युवक दिन साजरा मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजना” व “विद्यार्थी विकास विभागाच्या” संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय महाजन तर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी व रासेयो. […]
देवगांव देवळी माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
देवगांव देवळी माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी-महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरण साजरी करण्यात आली..कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरविंद सोनटक्के होते…अगोदर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी केले तर स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी यांनी स्वामी […]
पिंपळे आश्रम शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत वाचन महायज्ञाचे उत्साहात आयोजन
![]()
पिंपळे आश्रम शाळेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत वाचन महायज्ञाचे उत्साहात आयोजन आश्रम शाळेत नेहमी नवनवीन उपक्रम राबविले जात असतात, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या विशेष उपक्रमा अंतर्गत दि. 10 जाने 2024 रोजी सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी […]
बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण.– श्री.मोहन देसले.
![]()
बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण.– श्री.मोहन देसले. जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे हे १०वे वर्ष आहे. सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी श्री.मोहनजी देसले साहेब (विभागीय सचिव, महाराष्ट्र […]
माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिकचे सचीव एम.एस.देसले यांचा सत्कार..
![]()
अमळनेर प्रतिनिधी-आदरणीय बापूसाहेब श्री एम एस देसले साहेब आपली विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक यांची सचिव पदी निवड झाल्याबद्दल आदरणीय साहेबांचा सत्कार करतांना मुख्याध्यापक संजय महाजन सर..मुख्याध्यापक संघाचे मा.अध्यक्ष प्रकाश पाटील सर..जुनी पेंशन संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास पाटील सर.. आदी मान्यवर उपस्थित होते..
अमळनेरला महिला पायीवारीचा सांगता सोहळा संपन्न
![]()
अमळनेरला महिला पायीवारीचा सांगता सोहळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर ते शेगांव महिला पायी वारी 27 डिसेंबर 2023तर 4 जानेवारी 2024 पर्यंत भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली होती.. महीला वारीचा नुकताच अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरामध्ये सांगता सत्कार सोहळा संपन्न झाला…यावेळी अमळनेर ते शेगाव महिला पायी वारीला ज्यांनी ज्यांनी […]
अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळणारच- मितेश पाठक
![]()
अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळणारच- मितेश पाठक बॅरिस्टर नाथ पै विद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स बाबत विशेष मार्गदर्शन मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) अभ्यासाच्या वेळांचं नियोजन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या दिवसभरातील वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुमची शाळा, ट्यूशन क्लासेस, खेळांचे क्लासेस यानंतर तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे ते बघा. साधारणतः तुम्ही झोपतपर्यंत […]
सावधान! स्वायत्त महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात!
![]()
सावधान! स्वायत्त महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात! •स्वायत्तता प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना समर्थ बनवण्यासाठी नवनवीन प्रयोग होतील, सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उत्तम मनुष्यबळ निर्माण होईल, गुणवत्तेचे शिक्षण मिळेल ही स्वप्ने बघत सरकारने अ किंवा अ प्लस दर्जाच्या महाविद्यालयांना स्वायत्तता दिली.•अ किंवा अ प्लस दर्जा पूर्वीचा आहे. विद्यार्थी संख्या देखील पूर्वीची आहे. आत्ताच्या परिस्थितीत या महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता संपुष्टात आलेली आहे. […]
बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणा
चाळीसगावचा शुभम देशमुख, जळगावची पियुषा जाधव,
अमळनेरच्या दिक्षा सरदारची निवड
![]()
बालमेळावा …… बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाच्या नावाची घोषणाचाळीसगावचा शुभम देशमुख, जळगावची पियुषा जाधव,अमळनेरच्या दिक्षा सरदारची निवड अमळनेर प्रतिनिधी९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने दि. १ रोजी बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब सामंत माध्यमिक […]
धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न
![]()
धनदाई महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आय क्यू. ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात आयोजित या कार्यशाळेत विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दिपक […]

