डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार
![]()
डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन मुंबई,दि. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे २९ जानेवारी रोजी होत आहे.अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी […]
इ.१२वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.
![]()
इ.१२वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन. जळगाव:येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर “परीक्षेला जाताना” या उपक्रमांतर्गत इंग्रजी विषयाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आज आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये ऍक्टिव्हिटी शीटचे स्वरूप सविस्तर विशद करून प्रत्येक प्रश्नाचे अत्यंत मुद्देसूदपणे सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यशाळेत डॉ.अतुल इंगळे, डॉ.जयंत इंगळे, […]
रामेश्वर बु येथे विविध विकास कामांचे झाले थाटात भूमिपूजन व लोकार्पण
![]()
रामेश्वर बु येथे विविध विकास कामांचे झाले थाटात भूमिपूजन व लोकार्पण नवीन पाणीपुरवठा योजनेचा झाला शुभारंभ अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील रामेश्वर बु. येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मा.जिल्हा परिषद सदस्यां सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते पार पडला.!जयश्री पाटील यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत व सत्कार केला, या […]
वराकडे.ना शिक्षण ना शेती ना घर न बघता लावला पदवीधर मुलीचा विवाह ,
भडणे येथील खरकार परिवाराच्या कौतुकास्पद उपक्रमाला वऱ्हाडींनी दिली कौतुकाची थाप
![]()
वराकडे.ना शिक्षण ना शेती ना घर न बघता लावला पदवीधर मुलीचा विवाह ,,,,,,,,,भडणे येथील खरकार परिवाराच्या कौतुकास्पद उपक्रमाला वऱ्हाडींनी दिली कौतुकाची थाप,,,,,,,,,,,,,,,,,,,,, प्रत्येक समाजात आज मुलगी मिळणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत कुठल्याही वधू पित्याला आपला जावई शोधण्यासाठी नोकरी बरोबर शेती तसेच उद्योग धंदा बघून मुलगी सुखी राहील या गोष्टी बघूनच मुलीच्या आई वडिलांचाआटापिटा असतो […]
पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन,राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन,राज्यात १० लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू […]
भारताच्या शिक्षण प्रवाहात मोलाचे योगदान देणारी दुसरी पणती फातिमा शेख !!
![]()
भारताच्या शिक्षण प्रवाहात मोलाचे योगदान देणारी दुसरी पणती फातिमा शेख !! भारतात बहुजनांना ज्ञानाची कवाडे बंद केलेल्या काळात तात्यासाहेब जोतिराव फुले व सावित्रीमाई यांनी शाळा सुरु केल्या .हे बहुजनांना प्रगतीचे शिखर पार करणारे ठरले. तात्यासाहेब जोतिराव फुले यांनी शिक्षणा सोबत सामाजिक क्रांती केली. आज शिक्षण घेतले जाते आहे परंतु त्यातुन विवेकी समाज निर्माण होत नाही […]
मनीषा मराठे ने कुराश स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक
![]()
मनीषा मराठे ने कुराश स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक अमळनेर(प्रतिनिधी):-येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित डी.आर.कन्याशाळेची विद्यार्थिनी मनीषा गणेश मराठे हिने १४ वर्षाखालील राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल अहमदनगर येथे आयोजित क्रीडा युवक सेवा संचलनालय (महाराष्ट्र राज्य) पुणे,अहमदनगर,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व महाराष्ट्र कुराश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय […]
द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर येथील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थिनीची
राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी संपन्न…..
![]()
द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर येथील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थिनीचीराज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी संपन्न…..अमळनेर प्रतिनिधीखानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रो.रा. कन्या शाळा अमळनेर येथील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थिनी राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी दिनांक 4/1/2024 ते 7/1/2024 रामबाग भोर जिल्हा पुणे येथे एकूण 2 गाईड कॅप्टन व 15 गाईड विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सदर शिबिरासाठी गाईड […]
गीतापठण स्पर्धेत सार्वजनिक विद्यालयाचे घवघवीत यश
![]()
गीतापठण स्पर्धेत सार्वजनिक विद्यालयाचे घवघवीत यशडॉ. जी.डी. बेंडाळे प्रतिष्ठान व के. सी.ई.सोसायाटी तर्फे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत वैयक्तिक गटात विशाखा योगेश पाटील प्रथम, हेतल पुरुषोत्तम कोल्हे द्वितीय, विशाखा प्रवीण भोळे तृतीय,उत्तेजनार्थ हर्षाली समाधान पाटील, वैष्णवी अनिल मोरे, सामुदायिक गटात रुचिता आनंद सूर्यवंशी प्रथम क्रमांक, चिन्मय कैलास भोळे तृतीय […]

