तळेगाव येथील बाबासाहेबांचे निवासस्थानराष्ट्रीय स्मारक व्हावे : जयसिंग वाघ
![]()
तळेगाव येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे : जयसिंग वाघ तळेगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक इमारत व स्वतःचे निवासस्थान बांधण्या करीता तळेगाव दाभाडे येथे १९४७ मध्ये २३ एकर जमीन खरेदी केलेली आहे , या ठिकाणी स्वतःचे निवासस्थान बांधले या निवासस्थानि बाबासाहेब काही दिवस विश्रांति करीता येत असत मात्र पुढं काही करणांनि ही जमीन […]
प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
![]()
प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचे सुयश अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दि. २८ व २९ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील आय.एम.आर इन्स्टिट्युट तर्फे झालेल्या २५ व्या आयटी फेस्टा स्पर्धेत सुयश मिळवले.तृतीय वर्ष संगणकशास्त्र वर्गातील कु. ललित मधुकर चौधरी ह्यास तृतीय पारितोषिक मिळाले. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. सदर […]
कोचिंग क्लासेसमध्ये 16 वर्षाच्याआतील विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणे अन्यायकारक
![]()
कोचिंग क्लासेसमध्ये 16 वर्षाच्याआतील विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणेअन्यायकारक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-सोळा वर्षाखालीलविद्यार्थ्यांना कोचिंग बंद या केंद्रशासनाच्या येऊ घातलेल्याकायद्यासाठी जो मसुदा तयारकरण्यात आला,त्याच्या विरोधामध्येPTA कोचिंग क्लासेस असोसिएशननेशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्णमहाराष्ट्रभर 4 मार्च रोजी,एकाचदिवशी एकाच वेळी तहसीलदार,जिल्हाधिकारी,मंत्री महोदय,आमदारआणि खासदार यांना निवेदनेदिली.केंद्र सरकार एक नवीन कायदाआणू इच्छित आहे.त्या कायद्याच्याआधारे 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांनाकोचिंग नाही असा हेतू मांडण्यातआला आहे.कोचिंग मुक्त भारत […]
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार प्रदर्शनाने “सांस्कृतिक कला उत्सव २०२४” मोठ्या जल्लोषात संपन्न
![]()
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार प्रदर्शनाने “सांस्कृतिक कला उत्सव २०२४” मोठ्या जल्लोषात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार प्रदर्शनाने “सांस्कृतिक कला उत्सव २०२४” मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील […]
साने गुरुजी विदया मंदिरशाळेची एक दिवसीय सहल साई दर्शनाला
![]()
साने गुरुजी विदया मंदिरशाळेची एक दिवसीय सहल साई दर्शनाला अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर शाळेची एक दिवशीय सहल शिर्डी येथील साई दर्शनाला व वाटर पार्कला गेली असता सकाळी पाच वाजता एसटी बसला हिरवा कंदील व नारळ फोडून संस्थेचे संचालक एडवोकेट बाविस्कर, गुणवंतराव पाटील,शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील,पत्रकार किरण पाटील,बोरसे साहेब यांच्या हस्ते करण्यात […]
लक्ष्मी मित्तल ग्रुपसह 19 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड,बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन
![]()
लक्ष्मी मित्तल ग्रुपसह 19 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड,बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : देशाच्या विकासात आता चंद्रपूर महत्वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लक्ष्मी मित्तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्यांच्या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही […]
अमळनेरला प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनी नूतन कार्यकारणी घोषित
![]()
अमळनेरला प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनी नूतन कार्यकारणी घोषित अध्यक्षपदी प्रा डॉ एस ओ माळी, चिटणीसपदी दिलीप शिरसाठ अमळनेर- प्रतापियन्स माजी विद्यार्थी- माजी शिक्षक संघटना संचलित प्रतापियन्स प्रेरणा प्रबोधिनीची नूतन कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा डॉ एस ओ माळी व चिटणीसपदी दिलीप शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड […]
समाजवादी ऐक्याचा ठराव – अतुल देशमुख
![]()
समाजवादी ऐक्याचा ठराव – अतुल देशमुख देशातील सद्य स्थिती ही अत्यंत वाईट आहे. लोकशाही धोक्यात आहे. सांविधानिक यंत्रणा दबावाखाली आहेत. नथुरामी फॅसिझम वाढत आहे. आंदोलनं दडपली जात आहेत. बेरोजगारीने आपला उच्चांक गाठला आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. महागाईने कंबरडे मोडले आहे. शेतकरी – शेतमजुरांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. दाद मागायला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या […]
समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे
![]()
समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची स्थापना दि. 3 मार्च 2024 (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :देशात लोकांचं भलं करणारे समाजवादी विरुद्ध लोकांना बरबाद करणारे माजवादी अशी लढाई सुरू आहे. आपण समाजवादाच्या बाजूने लढणार आहोत. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्यावर […]
शिक्षण आणि शाळा विद्यार्थ्यांच्या जीवन विकासाचा मार्ग आहे.ना. गुलाबराव पाटील
![]()
शिक्षण आणि शाळा विद्यार्थ्यांच्या जीवन विकासाचा मार्ग आहे.ना. गुलाबराव पाटीलशिक्षणाची वाट आपल्या जीवनासाठी आत्यंतिक महत्त्वाची असून ग्रामीण भागातल्या शाळा आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आपला दर्जा टिकवून असल्याचा सार्थ अभिमान जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला वाटतो विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातला ज्ञानदान, ज्ञानप्राप्ती हा संवाद मोलाचा असल्याचे मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सर्वोदय एज्युकेशन […]

