1 min read

साने गुरुजी विदया मंदिरशाळेची एक दिवसीय सहल साई दर्शनाला

Loading

साने गुरुजी विदया मंदिर
शाळेची एक दिवसीय सहल साई दर्शनाला

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर शाळेची एक दिवशीय सहल शिर्डी येथील साई दर्शनाला व वाटर पार्कला गेली असता सकाळी पाच वाजता एसटी बसला हिरवा कंदील व नारळ फोडून संस्थेचे संचालक एडवोकेट बाविस्कर, गुणवंतराव पाटील,
शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील,पत्रकार किरण पाटील,बोरसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.. उपस्थित होते..
मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना सूचना दिल्या.. विद्यार्थ्यांनी सहलीमध्ये कोणतेही प्रकारे गैरवर्तन करू नये व सहलीचाआनंद घ्यावा असे सांगितले..
इयत्ता पाचवी ते सातवीतील 150 विद्यार्थी सहलीसाठी तिन बस रवाना झाल्या..
विद्यार्थ्यांस बरोबर सहलीसाठी शिक्षक
स्नेहल पाटील, मालती पवार, हेमलता धाकड, योजना पाटील ,मनोज पाटील ,महेंद्र रामोशी, उमेश पाटील, अंकित पाटील, चिंतामण धनके, सोमेश्वर मलखेडे, बापूराव पाटील, जितेंद्र वाणी शिक्षक सहलीसाठी रवाना झाले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *