मारवड महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन
![]()
मारवड महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधीकै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन विभागांतर्गत आज दिनांक. 30 मार्च 2024 वार शनिवार रोजी करिअर मार्गदर्शन व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभाग समन्वयक प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. […]
भारत निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत अमळनेर उपविभागातर्फे २ एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा
![]()
अमळनेर : भारत निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत अमळनेर उपविभागातर्फे २ एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे. १८ वर्षे वयावरील सर्व पुरुष व महिला उमेदवारांसाठी ही खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. २ रोजी सकाळी साडे सात वाजता जिल्हापरिषद […]
प्रताप कॉलेज जवळ नियमित बस थांबवा, विद्यार्थी व पालकांचेआगार व्यवस्थापक अमळनेर, बस डेपो यांना निवेदन
![]()
प्रताप कॉलेज जवळ नियमित बस थांबणेबाबत विद्यार्थी व पालकांचेआगार व्यवस्थापक अमळनेर, बस डेपो यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)उपरोक्त विषयान्वये विनंती पूर्वक अर्ज करितो कि, अमळनेर निम रूट च्यासर्व मुल- मुली दररोज कळमसरे ते अमळनेर Up-Down करतात प्रताप कॉलेज बस थांबा असून सुद्धा बस थांबत नाही. आणि चालक व वाहक विद्यार्थ्यांना अरेरावीची भाषा करतात.दि.२८/०३/२०२४ रोजी कळमसरे […]
‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात
![]()
‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात जयसिंगपूर /प्रतिनिधी:“सावित्रीच्या लेकी” या मासिकाच्या वतीने आयोजित 12 वा ‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार हे होते.महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी, त्यांच्यात सांस्कृतिक, आर्थिक,कौटुंबिक आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी तसेच मनोरंजनाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम प्रशिक्षणातून […]
दया, करुणा, प्रेम हृदयातून करणारा मसीहा येशू!!!
![]()
दया, करुणा, प्रेम हृदयातून करणारा मसीहा येशू!!! जगात अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माची वेगळी खासियत आहे. जगाला प्रेम, करुणा, दया ची शिकवण देणारा एक धर्म आहे तो म्हणजे ईसाई धर्म होय. तोच ख्रिश्चन धर्म होय.एकेश्वरवादाचा पुरस्कर्ता करणारा धर्म आहे. ह्या धर्माचा संस्थापक करुणेचा सागर येशू होय. ह्या येशूचा जन्म एका गोठयात झाला. त्याचे वडील सुतार […]
मनोज जरांगे पाटील यांनी उमाकांत शिवाजी पाटील यांचा भगवा रुमाल व फुलहार टाकून केला सत्कार
![]()
मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांनी उमाकांत शिवाजी पाटील यांचा भगवा रुमाल व फुलहार टाकून सत्कार ,,,,,,,,,,,,,,,,, . नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेलटी या छोट्याशा खेडेगावातील सामाजिक कार्यकर्ते व उत्तर महाराष्ट्रातील एक निस्वार्थ समाजसेवा करणारा एक समाजसेवक उमाकांत शिवाजी पाटील. यांनी केलेलं आदिवासी, दलित, राजपूत, कुणबी, मराठा, भोई,कोळी,मातंग, माळी, धनगर,यासह हिंदू व मुस्लिम […]
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृती प्रभात फेरी.
![]()
ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली मतदान जनजागृती प्रभात फेरी. जळगाव: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने समाजात मतदान जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका तथा बी.एल.ओ.पर्यवेक्षिका श्रीमती. प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनात आज सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रभात फेरी ए.टी झांबरे विद्यालय- मू.जे.महाविद्यालय- प्रभात चौफुली रस्ता- […]
संतोष पाटील यांना मातृशोक,
![]()
शोक संदेश.. श्री संतोष बाबुराव पाटील, पत्रकार, यांचे कडून कळविण्यात अत्यंत दुःख होते की, आमच्या मातोश्री जनाबाई बाबुराव पाटील , (अंगणवाडी मदतनीस) ह्या दि,२७/०३/२०२४ वार बुधवार रोजी, संध्या,६:०० वाजता, देवाज्ञा झाल्या, तरी त्यांचा दशक्रिया विधी व गंधमुक्त उत्तर कार्याचा नेम दि.३१/०३/२०२४ वार रविवार रोजी सकाळी १०: करण्याचे योजिले आहे.. शोकाकुल परिवार. संतोष बाबुराव पाटील, राजेंद्र […]
योगेशजी पाटील (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी घेतली माय एफ.एम. टीमची भेट
![]()
श्री.योगेशजी पाटील साहेब (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी घेतली माय एफ.एम. टीमची भेट.जळगाव:लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्वीप कमिटी च्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज श्री. योगेशजी पाटील साहेब (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी लोकप्रिय रेडिओ वाहिनी ९४.३ माय एफ.एम. टीमची […]
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हेच शिक्षकाचे खरे पारितोषिक -माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण यांचे प्रतिपादन
![]()
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हेच शिक्षकाचे खरे पारितोषिक –कल्पना चव्हाणअसोदा – शिक्षण ही सतत आणि अव्याहत चालणारी महत्त्वपूर्ण आणि जीवन घडवणारी अशी बाब आहे आपल्या जीवनानुभवांना एक दिशा आणि त्यासोबतच आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सदोदित प्रयत्न करणारा शिक्षक अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांचे गुणवत्ता विकासाचे ध्येय हेच शिक्षकाचे सर्वोच्च पारितोषिक असल्याचे मत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण […]

