निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर
![]()
निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज-उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर पत्रकार परिषद संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी- ” जळगांव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून निवडणूक सुरळीतपणे पार पडेल यासाठी प्रयत्नशील आहोत ” अशी माहिती अमळनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी महादेव खेडेकर यांनी दिली. […]
गडावर जाणारा भक्तांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप
![]()
गडावर जाणारा भक्तांसाठी आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सुकेश्वर बहुउद्देशीय विकास परिसर संस्था अमळनेर यांच्या माध्यमातून गडावर जाणाऱ्यांना भक्तांसाठी मोफत औषध व आरोग्य तपासणी करण्यात आली.माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन डॉ. राजेंद्र शेलकर डॉ. पंकज महाजन डॉ.मयूर महाजन मोफत औषध वाटप अमळनेर तालुका केमिस्ट्रेशन महाजन मेडिकल अमळनेर लोकसेवा मेडिकल अमळनेर […]
श्री पेडकाई व सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा निमित्त विशेष पूजा
![]()
श्री पेडकाई व सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा निमित्त विशेष पूजा अमळनेर प्रतिनिधी येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते .मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतात. येथे क्वचितच येतात. त्यामुळे सदरचे मंदिर दुर्लक्षित […]
कर्तव्य तत्परता दाखविणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सत्कार
![]()
कर्तव्यतत्परता दाखविणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सत्कार अमळनेर प्रतिनिधी : शहरात नुकतीच वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शहरासह अनेक गावांतील घरे, दुकाने,शेती उत्पादने व अनेक झाडे उन्मळून पडली, तसेच ताराही तुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण जनजीवनावर मोठा परिणाम होऊन शहरवासीयांना पाण्यासह अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागले. […]
श्रीरामनवमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा
![]()
श्रीरामनवमीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरास करण्यात आली. तसेच प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता.शहरातील लकी-अनुष्का ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक मंगेश महिंद हे सपत्नीक महापूजेचे मानकरी […]
सावखेडा केन्द्र शाळेत शाळापूर्व तयारीमेळावा! केंन्द्रस्तरीय प्रशिक्षण ! संपन्न
![]()
सावखेडा केन्द्र शाळेत शाळापूर्व तयारीमेळावा! केंन्द्रस्तरीय प्रशिक्षण ! संपन्न मुंगसे ता अमळनेरदि .१७ (वार्ताहर )जिल्हा परिषद केंद्र शाळा सावखेडा येथे नुकताच २०२४ – २०२५चा शैक्षणिक वर्षात ईयत्ता १ ली त दाखल होणाऱ्या मुलासाठी शाळा पूर्वतयारी मेळावा व केन्द्रस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लांबोळे सर रुंधाटी हे होते मेळाव्याचे प्रास्ताविक बिर्हाडे सर मठगव्हाण यांनी […]
जात पडताळणी समितीमार्फत समता पंधरवडा चे आयोजन
![]()
जात पडताळणी समितीमार्फत समता पंधरवडा चे आयोजनमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांच्या कार्यालयामार्फत दिनांक १० एप्रिल २०२४ ते २५ एप्रिल २०२४ या कालावधीत जळगाव जिल्हा अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या वर्ग बारावी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अर्जांना ऑनलाइन त्रुटी कळवण्यात आलेले असून सदर विद्यार्थ्यांना याद्वारे […]
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा,1.41 लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क,सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात; शुक्रवारी होणार मतदान
![]()
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा,1.41 लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क,सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात; शुक्रवारी होणार मतदान मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा […]
रुबजी नगर, अमळनेर येथील आनंदघराची वर्षपूर्ती
![]()
रुबजी नगर, अमळनेर येथील आनंदघराची वर्षपूर्तीनको दिखावा नको मिरवणेनको उद्घाटन व सेवापूर्ती समारंभत्यात असे आत्मसन्मानाचा दंभ..त्याग,सेवा,समर्पण निराधारांप्रतीक्षणोक्षणी ध्यास भावंडांची व्हावीसर्वांगीण मूल्याधिष्ठीत प्रगतीया आदर्श कार्यसुत्रीन्वये बाल-मजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावे यासाठी गेल्या एक दशकापासून वर्धिष्णू सामाजिक संस्था काम करते आहे. संस्थेच्या आनंदघर या उपक्रमाअंतर्गत वस्ती-पातळीवर आठवड्यातील ५ दिवस दररोज मुलांचे […]
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले,महाड चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
![]()
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले,महाड चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन [ महात्मा फुले विचार अभियानास शिवप्रेमी व फुलेप्रेमी यांचा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद ] स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा वर्षानिमित्त आमने तसेच आद्य शिवचरित्रकार महात्मा फुले यांची १९७ वी जयंती,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्त […]

