कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात सेमीच्या विद्यार्थ्यानी मारली 10 वी बोर्डाच्या परीक्षेत बाजी!!
![]()
कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात सेमीच्या विद्यार्थ्यानी मारली 10 वी बोर्डाच्या परीक्षेत बाजी!! विद्यार्थ्याच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी झटणारी शाळा म्हणजे शारदा माध्यमिक विद्यालय होय. ह्या शाळेत वर्षभर विविध स्पर्धा, खेळ, शिबीरे,नाटय, विज्ञान प्रयोग, निसर्ग शिबीर सोबत अभ्यासपुरक उपक्रम घेतले जातात. बाहेरील उपक्रमात शाळा हिरहिरीने भाग घेते. ह्या शाळेचा एस. एस. सी. शालांत निकाल 89.47% इतका लागला. […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख”डॉ मनिलाल शिंपी”यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख”डॉ . मनिलाल शिंपी”यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमअंध अपंग कुटुंबीयांना आज रेशन किट वाटप व मिष्टान्न भोजन कार्यक्रमाचे आयोजन!ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक २९/५/२०२४ रोजी कल्याण परिसरातील अंध अपंग कुटुंबीयांना रेशन किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन […]
योजना आहे मानव विकास!सायकली मिळाल्या झकास!!शिरूड येथे विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल मध्ये 61 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केले
![]()
योजना आहे मानव विकास!सायकली मिळाल्या झकास!!शिरूड येथे विनायकराव झिपरू पाटील हायस्कूल मध्ये 61 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केलेअमळनेर प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील शिरूड येथील व्ही. झेड. पाटील हायस्कूलमध्ये ६१ मुलींना संस्थेचे ऑ. सेक्रेटरी प्रा. भरत जीवन पाटील, श्रीमती पुष्पलता अशोक पाटील (अध्यक्ष स्कूल कमिटी) , श्याम बापू […]
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोग रुग्णांना मिळणार आता अँजिओग्राफी सोबत ह्रदयाचे अत्याधुनिक उपचार हि मोफत !
![]()
सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ह्रदयरोग रुग्णांना मिळणार आता अँजिओग्राफी सोबत ह्रदयाचे अत्याधुनिक उपचार हि मोफत !कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी उदय नरे)पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा […]
दहावी बोर्ड परीक्षेत नोबेल फाउंडेशनचे घवघवीत यश,कृष्णा पवार अमरावती विभागात प्रथम
![]()
दहावी बोर्ड परीक्षेत नोबेल फाउंडेशनचे घवघवीत यश,कृष्णा पवार अमरावती विभागात प्रथम जळगाव – नुकताच इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रात विज्ञान व शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य समजली जाणारी नोबेल फाउंडेशन या संस्थेच्या ऑफलाइन तसेच ऑनलाईन कोर्सेसच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादित केले आहे. यात कृष्णा नंदकिशोर पवार याने 99.80% गुण प्राप्त करून अमरावती […]
युतिका पाटीलचे यश…विज्ञान विषयात 100 पैकी 100,तर विदयालयात 97 टक्के गुण मिळवत द्वितीय..
![]()
युतिका पाटीलचे यश… श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह स्कूल अमळनेरची विद्यार्थिनी कु. युतिका संजीव पाटील हिने विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विद्यालयात 97% गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन विद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेत भर घातली आहे.युतिकाला प्राचार्य लक्ष्मणसर,उपप्राचार्य विद्या लक्ष्मण मॅडम, विज्ञान शिक्षक उमर पिंजारीसर, प्रशांत सर, अदिती टिचर,योगेश्वरी टिचर, गुणेशसर, युवराजसर,किरणसर,शर्मा सर […]
सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI ) अमळनेर जि जळगाव येथे इलेक्ट्रिशियन व फिटर ह्या ट्रेडलाSC, ST, NT, ह्या विद्यार्थ्यांनी प्रवेश..
![]()
सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI ) अमळनेर जि जळगाव येथे इलेक्ट्रिशियन व फिटर ह्या ट्रेडलाSC, ST, NT, ह्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास 2 वर्षाची फी फक्त 20, 000/- हजार व OBC, SBC, EWS, ESBC, SEBC ह्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. आजच प्रत्यक्ष जाऊन संपर्क करासंपर्क :- पर्ल इंटरनॅशनल […]
यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळे बु. इयत्ता 10 परीक्षेचा 100% निकाल …
![]()
माध्यमिक शालांत परीक्षेत यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळे बु. इयत्ता 10 परीक्षेचा 100% निकाल …यशाची परंपरा कायम राखतअनुक्रमे प्रशांत अर्जुन पावरा 86.8 % प्रथम, दिव्या राजू पावरा 86.20 %द्वितीय, प्रितेश वनदास पावरा 85% तृतीय क्रमांक मिळवला असून वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक,अधीक्षक, अधिक्षिका, वसतिगृह विभाग कर्मचारी यांचे संस्थेच्या अध्यक्षा,श्रीमती विद्याताई पाटील ,सचिव […]
वि.या. पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे शाळेने 100% निकालाची परंपरा कायम..
![]()
वि.या. पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे शाळेने 100% निकालाची परंपरा कायम ठेवलीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र (10) परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 मधील आमच्या विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडे ता. अमळनेर चा वार्षिक निकाल 100% लागला असून शाळेने दरवर्षीप्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.प्रथम तीन विद्यार्थ्यांचा निकाल खालील प्रमाणे1) प्रथम क्रमांक कु. पूनम पंढरीनाथ पाटील87.80%2) द्वितीय […]
मुंदडा ग्लोबल चे पुन्हा वर्चस्व कु. वैभवी शशिकांत गोसावी 97.80% मिळवुन तालुक्यात प्रथम
![]()
मुंदडा ग्लोबल चे पुन्हा वर्चस्व कु. वैभवी शशिकांत गोसावी 97.80% मिळवुन तालुक्यात प्रथम मुंदडा फाउंडेशन संचलित श्री एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील निकालाची परंपरा कायम ठेवून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात कु. वैभवी शशिकांत गोसावी ही विद्यार्थिनी 97.80% मिळवून तालुक्यात प्रथम आली. तसेच युतीका […]

