1 min read

यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळे बु. इयत्ता 10 परीक्षेचा 100% निकाल …

Loading

माध्यमिक शालांत परीक्षेत यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळे बु. इयत्ता 10 परीक्षेचा 100% निकाल …
यशाची परंपरा कायम राखत
अनुक्रमे प्रशांत अर्जुन पावरा 86.8 % प्रथम, दिव्या राजू पावरा 86.20 %द्वितीय, प्रितेश वनदास पावरा 85% तृतीय क्रमांक मिळवला असून वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक,अधीक्षक, अधिक्षिका, वसतिगृह विभाग कर्मचारी यांचे संस्थेच्या अध्यक्षा,श्रीमती विद्याताई पाटील ,सचिव श्री युवराज पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..💐💐🥳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *