मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ वाढले-शशिकांत हिंगोणेकर
![]()
मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ वाढले-शशिकांत हिंगोणेकर अमळनेर प्रतिनिधी : गेल्या ४० वर्षांपासून मी कवितेच्या प्रांतात आहे. मी कविता नुसती लिहित नाही, ती जगतो. त्यामुळे माझे जगणे आणि लिहणे हे एकच आहे. जगण्याचे प्रतिबिंब माझ्या कवितेत उतरत असते. त्याची दखल घेत केडावसूत यांच्या नावाचा अत्यंत मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ आणखी वाढले आहे, […]
चोपडा तालुक्यात बालकांसाठी राबवली जात आहे अतिसार नियंत्रण मोहीम
![]()
चोपडा तालुक्यात बालकांसाठी राबवली जात आहे अतिसार नियंत्रण मोहीम. चोपडा प्रतिनिधी..जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचे सूचनेनुसार, तथा जिल्हा साथ रोग अधिकारि-डॉ.बाळासाहेब वाभळे, डॉ.सुधा चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यासह सबंध जिल्ह्याभरात,सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत “अतिसार नियंत्रण जनजागृती पंधरवाडा मोहीम” राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अतिसार नियंत्रण […]
अमळनेरात घरफोडी चोरीचा प्रयत्न फसला
![]()
अमळनेरात घरफोडी चोरीचा प्रयत्न फसलाअमळनेर-18जून2024 मध्यरात्री 2 वाजतासुनंदा पार्क,भालेराव नगर,,,,घरात संपूर्ण कुटुंब झोपलेले असतांना,,चोरांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला,,कडी उघडण्याच्या आत,,घरातील झोपलेले जागी झाले,त्या घाबरलेल्या अवस्थेत,, त्यांनी शेजारी माझे घर(चंद्रकांत कंखरे)असल्यामुळे मला फोन केला,,,लवकर बाहेर या,,आमच्या घरात चोरी होत आहे…मी घरातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पडलो,,परंतु माझा एक दरवाजा बाहेरून बंद केला होता,,,मी तात्काळ,,आणखी शेजारी लोकांना […]
देवेश न्हाळदे चे एम एच टी सी ई टी परीक्षेत यश
![]()
देवेश न्हाळदे चे एम एच टी सी ई टी परीक्षेत यश अमळनेर प्रतिनिधीप्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मेहनत, जिद्द व अभ्यासातील सुसूत्रता राखत देवेशने यश मिळविले त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..देवेश यशवंत न्हाळदे रा निभोरा तालुका अमळनेर याने नुकत्याच झालेल्या एम एच टी सी ई टी परीक्षेत ९८.२७ टक्के गुण मिळवले अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्याने यश […]
1 नोव्हेबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशनचा अध्यादेश त्वरित काढा,नाहीतर शासनाने सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर करा-संगिताताई शिंदे
![]()
1 नोव्हेबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशनचा अध्यादेश त्वरित काढा,नाहीतर शासनाने सुप्रीम कोर्टात शपथ पत्र सादर करा-संगिताताई शिंदे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सत्ताधारी राजकीय प्रमुख मंडळींचा व्हिडिओ आपण गेली 15 वर्षे पहातच आलो आहोत. निवडणुका समोर आल्या की असे बोलणे सुरू होते..निवडणूक झाल्यानंतर एकच गोंडस उत्तर मिळते….. ते म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टात आहात त्यामुळे निर्णय घेता […]
शिक्षक मतदार संघ शिक्षक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत-प्रा.दिलीप डोंगरे
![]()
शिक्षक मतदार संघ शिक्षक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत-प्रा.दिलीप डोंगरे🔹🔹🔹🔹🔹🔹शिक्षकांच्या समस्या व अडचणी अनेक असतात. त्या सरकार दरबारी मांडण्यासाठी पदावर असणाऱ्या शिक्षकानेच शिक्षकांचे नेतृत्व करावे. याचा प्रत्यय मला आपले प्रश्न मांडताना शासन दरबारी आला. परंतु या मतदारसंघांमध्ये संस्थाचालकांनी व इतर धनाड्यशक्तींनी घुसकुरी केली. शिक्षक मतदारसंघ शिक्षकांच्या नेतृत्वाला पोरगा झाला. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात दडपशाहीचा, हुकूमशाहीचा उदय झाला व […]
निसर्गप्रेमी तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त १११ वृक्षांचे रोपण, मोरया मित्र मंडळाचे आदर्श उदाहरण..
![]()
निसर्गप्रेमी तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त १११ वृक्षांचे रोपण, मोरया मित्र मंडळाचे आदर्श उदाहरण.. येत्या वाढदिवसापर्यंत ५५५ वृक्षारोपण करणार; तायडे धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो त्यामुळेच वाढदिवस गरीब असो की श्रीमंत सर्वजण साजरा करतात. असाच अनोखा वाढदिवस येथील चिंतामण मोरया नगर मित्र मंडळाच्या वतीने मोरया नगरातील रहिवासी दिवंगत ॲड. […]
स्वप्निल विजय शिंदे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अधिकारी पदी निवड
![]()
उंदीरखेडे ता. पारोळा येथील श्री.विजयभाऊ शिंदे यांचे चि.स्वप्निल विजय शिंदे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अधिकारी पदी महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी जावून श्री बालाजी महाराजांची प्रतिमा व शाल देऊन शुभेच्छा दिल्या.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.या प्रसंगी सोबत करण दादा पवार उपनगराध्यक्ष दिपकभाऊ अनुष्ठान,शिवसेना उप तालुकाप्रमुख दादाभाऊ पाटील,ग्रा.प.सदस्य डिगंबर काळे,राजेंद्र देसले,विठ्ठल शिंदे,अजय शिंदे उपस्थित […]
जिल्हा मध्यवर्ती बँका सशक्त होणे गरजेचे-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे मत
![]()
जिल्हा मध्यवर्ती बँका सशक्त होणे गरजेचे-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांचे मत पुणे- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) पीक कर्ज हा महत्वाचा मुद्दा आहेच. परंतु प्रमुख कारण जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती हेही आहे. ज्या राष्ट्रीय बँका आहेत त्या शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाहीत. अशावेळेला सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सशक्त होणे गरजेचे असल्याचे […]
पिंपळी हायस्कूलचे मुख्याध्यापक जे .पी पवार यांचा सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सत्कार
![]()
पिंपळी हायस्कूलचे मुख्याध्यापक जे .पी पवार सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार अमळनेर प्रतिनिधी- पिंपळी तालुका अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक जे पी पवार हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला..जे.पी पवार यांची 30 वर्ष सेवा झाली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने नुकताच शाळेत कार्यक्रम संपन्न झालाकार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रेमराज वामन चव्हाण होते […]

