1 min read

शिक्षक मतदार संघ शिक्षक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत-प्रा.दिलीप डोंगरे

Loading

जाहिरात

शिक्षक मतदार संघ शिक्षक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत-प्रा.दिलीप डोंगरे
🔹🔹🔹🔹🔹🔹
शिक्षकांच्या समस्या व अडचणी अनेक असतात. त्या सरकार दरबारी मांडण्यासाठी पदावर असणाऱ्या शिक्षकानेच शिक्षकांचे नेतृत्व करावे. याचा प्रत्यय मला आपले प्रश्न मांडताना शासन दरबारी आला. परंतु या मतदारसंघांमध्ये संस्थाचालकांनी व इतर धनाड्यशक्तींनी घुसकुरी केली. शिक्षक मतदारसंघ शिक्षकांच्या नेतृत्वाला पोरगा झाला. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात दडपशाहीचा, हुकूमशाहीचा उदय झाला व शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली.
🔸🔸🔸🔸🔸🔸
देशाने पाहिले आहे.2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीने विजय मिळविला
🔸🔸🔸🔸🔸🔸
आपल्या म्हातारपणाची काठी पेन्शन , प्रचलित पद्धतीने टप्पा अनुदान इतर अनेक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी
विचारवंत, बुद्धिमंत शिक्षकांनो जागे व्हा, शिक्षकांचा आमदार शिक्षकच करा ही कळकळीची विनंती🙏🏻
🔸🔸🔸🔸🔸🔸
आपलाच पेन्शन पीडित नेतृत्व करणारा बंधू
दिलीप काशिनाथ डोंगरे अनुक्रमांक- 15🙏🏻✌🏻
🔹🔹🔹🔹🔹🔹

चौकट

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांच्या लढयात सक्रीय सहभाग.. अनेक आंदोलनात सहभागी. शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत शिक्षकांचा आमदार शिक्षक हवा.डोंगरे सर सक्षम व अभ्यासू व्यक्तिमत्त्व.. राज्यातील पेंशनपिडीत व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना संधी दिली तर शिक्षकांचा आवाज मंत्रीमंडळात जाईल व समस्या सुटतील.. म्हणून प्रा.दिलीप डोंगरे सरांना प्रथम पसंती द्यावी.. संभाजी पाटील जिल्हाध्यक्ष जुनी पेंशन संघटना जळगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *