1 min read

स्वप्निल विजय शिंदे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अधिकारी पदी निवड

Loading

उंदीरखेडे ता. पारोळा येथील श्री.विजयभाऊ शिंदे यांचे चि.स्वप्निल विजय शिंदे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अधिकारी पदी महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी जावून श्री बालाजी महाराजांची प्रतिमा व शाल देऊन शुभेच्छा दिल्या.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.या प्रसंगी सोबत करण दादा पवार उपनगराध्यक्ष दिपकभाऊ अनुष्ठान,शिवसेना उप तालुकाप्रमुख दादाभाऊ पाटील,ग्रा.प.सदस्य डिगंबर काळे,राजेंद्र देसले,विठ्ठल शिंदे,अजय शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *