1 min read

देवेश न्हाळदे चे एम एच टी सी ई टी परीक्षेत यश

Loading

देवेश न्हाळदे चे एम एच टी सी ई टी परीक्षेत यश

अमळनेर प्रतिनिधी
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मेहनत, जिद्द व अभ्यासातील सुसूत्रता राखत देवेशने यश मिळविले त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
देवेश यशवंत न्हाळदे रा निभोरा तालुका अमळनेर याने नुकत्याच झालेल्या एम एच टी सी ई टी परीक्षेत ९८.२७ टक्के गुण मिळवले अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्याने यश संपादन केले तो सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर धनगर यांचा नातू व बाजार समितीचे संचालक समाधान धनगर यांचा पुतण्या आहे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *