धरणगावात “फुले दाम्पत्य सन्मान दिन “निमित्त रंगभरण स्पर्धा !…. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे चित्र रंगवुन शैक्षणिक – सामाजीक कार्याला आदरांजली !…
![]()
धरणगावात “फुले दाम्पत्य सन्मान दिन “निमित्त रंगभरण स्पर्धा !…. महात्मा फुले व सावित्रीमाईंचे चित्र रंगवुन शैक्षणिक – सामाजीक कार्याला आदरांजली !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे १ जानेवारी फुले दांपत्य सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन*
![]()
*महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन* पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) .1 जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. आज […]
भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाने जपली भारतीय संस्कृती मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम
![]()
भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाने जपली भारतीय संस्कृती मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी ३१ डिसेंबर म्हटले म्हणजे सर्वत्र धांगडधिंगा, पार्ट्या, मद्यप्राशन हे आलेच. मात्र या पाश्चात्य संस्कृतीला तिलांजली देत येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाद्वारा भारतीय […]
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या: लोकशाहीच्या मूल्यांना धक्का!” 7 जानेवारीला आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन- उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद सुषमाताई वासुदेव देसले
![]()
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या: लोकशाहीच्या मूल्यांना धक्का!” 7 जानेवारीला आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन- उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद सुषमाताई वासुदेव देसले अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र धक्का बसला आहे. ही घटना संविधानिक पद्धतीसह लोकशाहीला काळिमा फासणारी ठरली आहे. ही हत्या […]
*नवे वर्ष*
![]()
*नवे वर्ष* हे काळाचे वळण नवे वाटे मजला हवे हवे नव्या भावना,नव्या कामना नव्या कल्पना,नव्या योजना आनंदाचे नवे थवे देणे घेणे येणे जाणे घडेल यातून जीवनगाणे जुळत जातील सर्व दुवे मनामनांच्या वाटांवरुनी सुख दु:खांच्या लाटांवरुनी करुणेने लावीन दिवे भेदाभाव ना झाडापाशी भेदभाव ना नदीच्यापाशी सृष्टी चरणी मन हे लवे अनुपमा जाधव (ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, […]
प्रताप’चे डॉ.जयंत पटवर्धन सेवानिवृत्त*
![]()
*’प्रताप’चे डॉ.जयंत पटवर्धन सेवानिवृत्त* ————————————————— ● डॉ.जयंत पटवर्धन यांनी 37 वर्ष सेवा दिली ● डॉ.पटवर्धन यांचे संस्थात्मक, सामाजिक, राजकीय,शैक्षणिक योगदान महत्वपूर्ण ● डॉ.पटवर्धन यांनी सेवानिवृत्ती नंतर सामाजिक व सार्वजनिक हितास्तव कार्य करावे अशी अपेक्षा खासदार स्मिताताई वाघ,जेष्ठ कुंदनशेठ अग्रवाल यांनी केले. ● डॉ.पटवर्धन यांनी खान्देशातील पर्यटन यावर ग्रंथ लिहावे-प्राचार्य डॉ.अरुण जैन ——————————————————– अमळनेर: येथील खान्देश […]
युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण
![]()
युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय […]
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे संस्कार, योग आणि तुळसी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.
![]()
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे संस्कार, योग आणि तुळसी पूजन कार्यक्रम संपन्न झाला. अमळनेर प्रतिनिधी नववर्षाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण आणि विशेष अतिथी मनिकभाई यांच्या उपस्थितीत होते .संस्कार, योग आणि तुळसीचे महत्व यावर विस्तृत प्रकाश टाकण्यात आला. […]
इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा इंदिरा करंडक २०२४ उत्साहात संपन्न
![]()
इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा इंदिरा करंडक २०२४ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय खुली महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२४ दि. २८ डिसेंबर रोजी कृषी महाविद्यालय, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. फाळके यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५४ स्पर्धक सहभागी झाले होते. इंदिरा करंडक २०२४ […]
अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज.
![]()
अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज. आज दिनांक-३१ डिसेंबर २०२४ पासुन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री उनपदेव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिनांक-३१डिसेंबर२०२४ ते जानेवारी२०२५ पर्यंत यात्रोत्सवाची सुरुवात झाली असून, या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठीची काळजी घेतली जावी या […]

