डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा.* *पर्यावरण संरक्षणाची जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे.हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश आहे.: प्राचार्य सूर्यवंशी*
![]()
*डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा.* *पर्यावरण संरक्षणाची जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे.हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश आहे.: प्राचार्य सूर्यवंशी* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)5 जून रोजी के.व्हि.पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.सूर्यवंशी आणि उपप्राचार्य डॉ. लाहोर सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य […]
एकल वापराच्या प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प
![]()
एकल वापराच्या प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी […]
सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा. *आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे*.
![]()
सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा. *आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे*. *सोलापूर शहर पोलिसांना नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*. ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन […]
पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी. – उपसभापती नीलम गोऱ्हे
![]()
पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे सोलापूर महानगरपालिकेने कोणत्या कामास किती निधी वापरता यांची माहिती ७ दिवसात सादर करावी. – उपसभापती नीलम गोऱ्हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून विविध विभागाचा आढावा. सोलापूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ):- महिलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने अधिक सतर्क रहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या […]
शिवसेना आयोजित नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १५० नेत्ररोग मोफत तपासणी व ऑनलाईन सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन”
![]()
ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शिवसेना आयोजित नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १५० नेत्ररोग मोफत तपासणी व ऑनलाईन सेतू सुविधा केंद्राचे उद्घाटन”** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिसवानिमित्त ५ रोजी अमळनेर शिवसेनातर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुक्यातील सुमारे १५० […]
महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे अध्यक्षतेखाली शैक्षणिक बैठक संपन्न.
![]()
महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे अध्यक्षतेखाली शैक्षणिक बैठक संपन्न. *ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित केली होती, सदर बैठकीमध्ये कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार यांनी विविध प्रश्न मांडले, तसेच विधान परिषदेचे उपसभापती माननीय श्री अंबादास दानवे […]
उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे राष्ट्रीय स्तरावरील ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने सन्मानित..
![]()
शैला बैसाणे राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मानित.. अमळनेर प्रतिनिधी नविन माध्यमिक विद्यालय अंतुली,-रंजाणे ता. अमळनेर, जि. जळगाव येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शैला गंगाधर बैसाणे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे महाराष्ट्र पत्रकार संघाचा 21 वा वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील”शिक्षणरत्न पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान सन्मानपत्र, शिल्ड आणि शाल देऊन संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे […]
पर्यावरण रक्षणाची गरज: साई इंग्लिश अकॅडमी व वन विभाग यांचा संयुक्त उपक्रम”
![]()
“पर्यावरण रक्षणाची गरज: साई इंग्लिश अकॅडमी व वन विभाग यांचा संयुक्त उपक्रम” अमळनेर प्रतिनिधी: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून साई इंग्लिश अकॅडमि , वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर व वनक्षेत्र पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनपाल गुलाब समसोददीन पिंजारी(वनक्षेत्र, पारोळा – प्रादेशिक) यांनी पर्यावरण रक्षणाचे […]
महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे आधुनिक तंत्रज्ञान नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचा ११वा इस्रो दौरा संपन्न
![]()
महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांनी अनुभवले इस्रोचे आधुनिक तंत्रज्ञान नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचा ११वा इस्रो दौरा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- चांद्रयान तीनच्या दिव्य यशानंतर सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो बद्दल मोठ्या प्रमाणात कुतुहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 60 विद्यार्थ्यांनी नुकतीच भारतीय अवकाश संशोधन […]
हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 प्रदान!
![]()
हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 प्रदान! ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) हिंदी पत्रकार दिनानिमित्त हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी यांच्याकडून 2024 मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध क्षेत्रांतील पुरस्कार देऊन भिवंडी धामणकर नाका येथील सिटी सेंटर मॉलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. […]

