11 Jun, 2026

साई इंग्लिश अकॅडमीची ‘साई रत्न’ निवड प्रक्रिया: एक अद्वितीय उपक्रम!

Loading

साई इंग्लिश अकॅडमीची ‘साई रत्न’ निवड प्रक्रिया: एक अद्वितीय उपक्रम! अमळनेर प्रतिनिधी साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनी दरवर्षी एक विशेष पॅनलद्वारे मुलाखत घेऊन ‘साई रत्न’ निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा आणि प्रेरणादायक अनुभव प्रदान करतो. ‘साई रत्न’ निवडण्यासाठी उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबाबत चर्चा […]

1 min read

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शैक्षणिक दिनदर्शिका २०२५ चे संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांच्या हस्ते धुळ्यात प्रकाशन.*

Loading

*महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या शैक्षणिक दिनदर्शिका २०२५ चे संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांच्या हस्ते धुळ्यात प्रकाशन.* धुळे दिं ११, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन या शिक्षक संघटनेची शैक्षणिक दिनदर्शिका 2025 या कॅलेंडरचे नुकतेच अमळनेर येथील संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांच्या हस्ते धुळ्यात मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना ही शासन नोंदणीकृत राज्यस्तरीय शिक्षक संघटना असून शिक्षकांच्या विविध […]

1 min read

महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, सन्मानाची अमूल्य भेट देणारी राजमाता जिजाऊ !!!!, मराठी लाईव्ह न्युज विशेष प्रतिनिधी सोपान भवरे यांनी टाकलेला प्रकाश

Loading

महाराष्ट्राच्या जनतेला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची, सन्मानाची अमूल्य भेट देणारी राजमाता जिजाऊ !!!! भारतात अनेक वीरमाता, वीरश्री, रणरागिनी, होऊन गेल्या त्यात छत्रपती शहाजीराजांची स्वप्नपूर्ती करणारी कणखर राणी म्हणजे माता जिजाऊ होय. राजे शहाजी यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न माता जिजाऊंनी आपल्या शूर शिवाजीराजाकडून पूर्ण केले. त्या काळात परक्यांच्या सत्ता भारतभर होत्या. महाराष्ट्र मध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही यांच्या […]

1 min read

माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकीचा सन्मान !.. सत्यशोधक समाज संघाकडून सत्यशोधिका ललिता वाघ यांचा शाल – ग्रंथ देऊन सन्मान !…

Loading

माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकीचा सन्मान !.. सत्यशोधक समाज संघाकडून सत्यशोधिका ललिता वाघ यांचा शाल – ग्रंथ देऊन सन्मान !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – जगातील सर्वोत्तम मातृत्व – कर्तृत्व – नेतृत्व, कुळवाडीभूषण- बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शक – गुरु, स्वराज्य संकल्पिका, स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद […]

1 min read

सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*

Loading

*सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी*   शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ.प.न.लुंकड कन्याशाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजश्री शिंदीकर,पर्यवेक्षिका सौ.लीना कुळकर्णी,ज्येष्ठ शिक्षिका सौ.वंदना तायडे,सौ.वैशाली पाटील, सौ.रागिणी पुराणिक यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर विद्यार्थिनींनी भाषणे […]

1 min read

अमळनेरमध्ये शिंदे शिवसेना कार्यालयात जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Loading

अमळनेरमध्ये शिंदे शिवसेना कार्यालयात जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी 12 जानेवारीला अमळनेर शिंदे शिवसेना कार्यालयात आई जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. “जिजाऊ आमची आधार माऊली! आणिक सावली शिवराय! मार्ग दावी आम्हा तुकोबाची गाथा!” या मंत्रांमागोमाग उपस्थितांनी आई जिजाऊंना अभिवादन केले. स्वराज्यजननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ […]

1 min read

शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार- आ.अनिल पाटील शासकीय उपसा सिंचन योजना 3 व 4 चे गांधली येथे थाटात भूमिपूजन

Loading

शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार- आ.अनिल पाटील शासकीय उपसा सिंचन योजना 3 व 4 चे गांधली येथे थाटात भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- निम्न तापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात 25 हजार हेक्टर म्हणजेच सुमारे 70 ते 75 हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून दुसऱ्या टप्प्यात […]

1 min read

अमळनेरच्या जी.एम. सोनार नगरमध्ये जागतिक पारायण दिनानिमित्त सामुहिक पारायण गजानन महाराज मंदिरात महिला भगिनी बंधू यांची पारायण दिनानिमित्ताने संत गजानन महाराजांचे घेतले दर्शन

Loading

अमळनेरच्या जी.एम. सोनार नगरमध्ये जागतिक पारायण दिनानिमित्त सामुहिक पारायण गजानन महाराज मंदिरात महिला भगिनी बंधू यांची पारायण दिनानिमित्ताने संत गजानन महाराजांचे घेतले दर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरमधील जी.एम. सोनार नगरातील संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात वारीप्रमुख सौ ज्योतीताई पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण सामूहिक पारायणाचे आयोजन […]

1 min read

राजमाता जिजाऊचे महिलांसाठी तर स्वामी विवेकानंद यांचे तरूणासाठी कार्य प्रेरणादायी -मुख्याध्यापक अनिल महाजन देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

राजमाता जिजाऊचे महिलांसाठी तर स्वामी विवेकानंद यांचे तरूणासाठी कार्य प्रेरणादायी -मुख्याध्यापक अनिल महाजन, देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी राजमाता जिजाऊ, एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व ज्यांनी भारतीय स्त्रियांवर मोठा संस्कार केला. त्यांच्या कार्यामुळे महिलांना शक्ती, साहस, आणि आत्मसमानाचा अनुभव झाला. त्यांचे कार्य फक्त त्यांच्या काळातच नव्हे तर आजही महिला […]

1 min read

अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा माहिजी माता यात्रोत्सवात झाला सन्मान

Loading

अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा माहिजी माता यात्रोत्सवात झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी माहिजी माता यात्रोत्सव हा अमळनेर तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव आहे, जो स्थानिक जनतेला एकत्र आणण्याचा आणि सामाजिक एकोपा साधण्याचा एक अद्वितीय संधीरूप आहे. यंदाच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या उपस्थितीत शांतता कमेटीच्या मार्गदर्शनासाठी आले. त्यांच्या आगमनामुळे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?