शिक्षक मतदार संघाची लढत रंगणार !
![]()
शिक्षक मतदार संघाची लढत रंगणार ! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन) महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुर्व नियोजित कार्यक्रमानुसार या निवडणूक दहा जुन 2024 रोजी होणार होत्या.शैक्षणिक सत्र मात्र 15 जुन रोजी सुरू होणार आहे. यामुळे शिक्षक मतदार संघातील साऱ्याच उमेदवारांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची […]
आरोग्य केंद्र-गोरगावले बु.येथे डेंग्यू दिवसानिमित्त केली जनजागृती..
![]()
आरोग्य केंद्र-गोरगावले बु.येथे डेंग्यू दिवस केला साजरा जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार तथाचोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या सूचनेप्रमाणे.. तसेच,आरोग्य केंद्र गोरगावले बु. येथील वैद्यकीय अधिकारी-डॉ.शर्वरी पाटिल, डॉ.शिल्पा बोरसे, यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक आरोग्य केंद्र-गोरगावले बु.ता.चोपडा येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. आज दिनांक-१६ मे २०२४ गुरुवार […]
कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत कर्तव्यावर
![]()
कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत कर्तव्यावर ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कार्य कौतकस्पद: पोलीस उपआयुक्त डॉ.विनयकुमार राठोड.ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट लोकसभा निवडणूकित पोलिसांसोबत बंदोबस्त कर्तव्य करीत आहे.ठाणे जिल्ह्यात […]
मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
![]()
मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार […]
लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत…
![]()
लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत… राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नाहीये. अर्थात केवळ निवडणुकीसाठी अशी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे शक्य नाही. म्हणून शिक्षकांसह वेगवेगळ्या विभागातल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयोग निवडणुकीसाठी प्रतिनियुक्तीवर घेतो. यात प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षकांची संख्या लक्षणीय असते. लोकशाही शासन प्रणालीत प्रशासनाला मानवी चेहरा असायला […]
सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रफुल्ल पटेलांकडून अपमान
![]()
सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रफुल्ल पटेलांकडून अपमान विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबई दि.(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :-मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा […]
सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित कॅम्पस इंटरव्यू साठी सर्व आय. टी. आय. , 10 वी पास , 12 वी पास विद्यार्थ्यांनासाठी सुवर्णसंधी
![]()
*सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!!वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित कॅम्पस इंटरव्यू साठी सर्व आय. टी. आय. , 10 वी पास , 12 वी पास विद्यार्थ्यांनासाठी सुवर्णसंधी दिनांक :- 17-05-2023 सकाळी ठीक 9 वाजता कॅम्पस इंटरव्यू साठी छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड. छत्रपती संभाजीनगर ( Dhoot Transmission […]
आज पियुष गोयल यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण सहकारी संस्थांचा मेळावा
![]()
आज पियुष गोयल यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण सहकारी संस्थांचा मेळावा मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार, १६ मे २०२४ रोजी सायंकाळी ८ वाजता उत्तर मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाकूर व्हिलेज हॉल, राम नारायण मार्ग, पिझ्झा […]
ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम
![]()
ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम इयत्ता दहावीचा अपुर्व अजय सुभेदार ९७.२०% तर बारावी सायन्सची स्नेहल अनिल पाटील ८०% मिळवत अमळनेर, चोपडा व पारोळा विभागातून सीबीएसई बोर्डात सर्व प्रथम अमळनेर प्रतिनिधी:- ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावी -बारावीचा शंभर टक्के निकाल लागला असुन यशाची घोडदौड कायम आहे. ॲड. ललिता […]
भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषी युवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी….
![]()
वाढदिवस विशेष… भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषीयुवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी…. काही माणसे स्वभावाने इतकी गोड असतात.. कितीही मोठं काम असो या छोटं काम असो काही मिनिटात मार्ग काढून दाखवतात असेच अमळनेर शहरांमध्ये तरुणांच्या यादीमध्ये पहिले नाव भद्राप्रतीक मॉलचे तरुण तडफदार मोन्टी दादा यांचे येते…दुकानावर काही वस्तू घ्यायची म्हटली मोन्टी दादाचे पहिलं वाक्य […]

