22 Apr, 2026

अमळनेरला जागतिक पारायण दिवस व महिलावारीची सांगता उत्साहात

Loading

अमळनेरला जागतिक पारायण दिवस व महिलावारीची सांगता उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिनानिमित्ताने महिला वारी प्रमुख सौ ज्योती पवार यांच्यासहित महिलांनी गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायांचे वाचन सकाळी केले.महिला वारीमध्ये ज्यांनी सेवा दिली होती अशा गजानन महाराज परीवारातील बंधू,भगिनींचा गजानन सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर.बी […]

1 min read

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक काम करणाऱ्या सहकारी शिक्षिका भारतातील मुस्लिम समाजातील प्रथम आद्य शिक्षिका क्रांतिज्योती फातीमाबी शेख यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !…

Loading

📙….९ जानेवारी…📙 ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक काम करणाऱ्या सहकारी शिक्षिका …… भारतातील मुस्लिम समाजातील प्रथम आद्य शिक्षिका….. क्रांतिज्योती फातीमाबी शेख यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !….. 👏👏🪔🪔🌸🌸 महाराष्ट्रातील कुठल्याही एका विद्यापीठाला फातिमाबी शेख यांचे नाव दिले गेले पाहिजे व त्यांच्या नावाने स्रीयांच्यासाठी शैक्षणिक योजना सुरू केली जावी. भारतातील पहिल्या मुख्याध्यापक व शिक्षिका […]

1 min read

खान्देश पुणे एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी-डॉ रवींद्र भोळे

Loading

उरुळी कांचन पुणे: जळगाव/भुसावळ ते पुणे special रेलवेची ( रेल्वे)-(खान्देश Express)जळगाव जिल्ह्यातील नागरीकांची कीत्येक वर्षांची मागणी असून खान्देश ते पुणे एक्सप्रेस अजूनही सुरु झालेली नाही . दररोज लोक आपला जीव मुठीत घेऊन खासगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करतात . त्या साठी खान्देश पुणे एक्स्प्रेस सुरू करावी अशी मागणी जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी पत्राद्वारे […]

1 min read

राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान ःएकनाथराव मुख्यमंत्री

Loading

राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान ः मुख्यमंत्री चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे सन्मानित !मुंबई ,ठाणे: (मनिलाल शिंपी)पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान […]

1 min read

माऊलीचा नृत्याचा लायन्स एक्सगजरपोत प्रथम क्रमांक

Loading

माऊलीचा नृत्याचा लायन्स एक्सगजरपोत प्रथम क्रमांक अमळनेर (प्रतिनिधी):-येथील खा शि मंडळ संचलित कै.र.सा.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांनी लायन्स एक्स्पोत माऊलीचा गजर या गीतावर समूह नृत्य सादर केले.चिमुकल्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केल्याने त्यांना प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.नृत्यात कृतिका वाडेकर,प्रांजल पाटील,किंजल मराठे,नेहल माळी, भाग्यश्री पाटील,हिरकणी पाटील,सानिया पिंजारी, चेतश्री वाडेकर,श्रद्धा महाजन,श्रावणी साळुंखे,रोशनी शिंगाने,रोशनी पाटील, वैष्णवी पाटील,पूर्वी पाटील,दक्षता महाजन,दिशा पाटील,यश पाटील,हर्ष […]

1 min read

भरवस माध्यमिक विदयालयात १० ते ११ जानेवारीला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळानी सहभागी व्हावे
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांचे आवाहन

Loading

भरवस माध्यमिक विदयालयात १० ते ११ जानेवारीला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळानी सहभागी व्हावे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी भरवस येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १० व ११ जानेवारी २०२३ रोजी श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय येथे होणार आहे. […]

1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्थेचे कार्य कौतुकास्पद
आकाशजी शाह दिल्ली

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्थेचे कार्य कौतुकास्पदआकाशजी शाह दिल्ली अमळनेर प्रतिनिधी- दिव्यांग मुला मुलींना आपल्या शाळेत स्वताच्या मुलांप्रमाणे काळजी घेऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करीत आहात यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.दिव्यांग मुलांची सेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे आणि ती सेवा संस्थेचे अध्यक्ष योगेश महाजन व सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू करीत आहेत हे निश्चितच अभिनंदन आहे […]

1 min read

अमळनेरला माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणूकीबाबत
विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

Loading

अमळनेरला माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणूकीबाबतविविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीची सध्या होऊ घातलेल्या शिक्षक पतपेढीच्या निवडणुकी संदर्भात अमळनेर येथील जी.एस हायस्कूलमध्ये विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष आर .एच बाविस्कर होते. व्यासपीठावर माजी अध्यक्ष संभाजी पाटील, पतपेढीचे अध्यक्ष व […]

1 min read

पर्यटनवाढीसाठी आराखडा करुन प्रभावी अंमलबजावणी करा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

Loading

पर्यटनवाढीसाठी आराखडा करुन प्रभावी अंमलबजावणी करा सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे, पर्यटन विकास व पोलीस विभागाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा सातारा, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

1 min read

पारोळा येथील बालाजी विद्यालयाचे घवघवीत यश…

Loading

बालाजी विद्यालयाचे घवघवीत यश पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चार विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले त्यात पुर्वीता शशिकांत पाटील (जिल्हात ३९ वी) चैतन्य राकेश शिंपी (जिल्हात१४० वा) देवेन हिम्मत महाजन (जिल्हात २१८ वा) योगेश्वरी हेमंत पाटील (जिल्हात २३० वी) […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?