तमाम शिवप्रेमी बंधू व भगिनींना शिवजयंती निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा-बापूसौ डॉ यशवंत अनंत म्हात्रे
सचीव- कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी जिल्हा ठाणे..
![]()
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.
दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…
तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!
शुभेच्छुक
दानशूर व्यक्तिमत्त्व, मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप कपडे वाटप गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी मोलाचे योगदान
बापूसौ डॉ यशवंत अनंत म्हात्रे
सचीव- कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी जिल्हा ठाणे..

