अमळनेर महीला मंच व जिम आयोजित आज व उदया जिम ट्रेनर समिक्षा
![]()
अमळनेर महीला मंच व जिम आयोजित जिम ट्रेनर समिक्षा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर महिला मंच व महिला जिम आयोजित मोफत मोफत मोफतजिम ट्रेनर समिक्षा जैन(Dietitian.Cosmetologist.Trichologist) बाॅडी (शरीर) स्कीन( त्वचा) हेअर ( केस) यांचे मशिन द्वारा विश्लेषण ( analysis) करुन मिळेल.ज्यामुळे आपल्यातले वैगुण्य (कमतरता)कळेल व ऊपाय, उपचार करणे सोपे होईल ह्या संधीचा फायदा जरुर करून घ्यावा.अमळनेर तालुक्यातील बाल […]
जिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत मानधन अदा- संघटनेच्या पाठपुराव्याला यश
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाजिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत मानधन अदा- संघटनेच्या पाठपुराव्याला यशराज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च पासून मानधन रखडले होते.लोकसभा निवडणुक आणि लग्नसराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.मार्च २०२४ पासूनचे रखडलेले मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ अदा करावे अशी […]
धरणगावात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
![]()
धरणगावात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न धरणगाव: येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, पारायण, धार्मिक कार्यक्रम, भजन, भंडारा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहरातील विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.हनुमान जयंतीनिमित्त शहरातील मोठा माळी वाडा, रामदेवजी नगर, लहान माळी वाडा, हनुमान नगर, संजय नगर, […]
कल्याण मारोती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त अनेक भाविकांनी घेतले दर्शन….
![]()
कल्याण मारोती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त अनेक भाविकांनी घेतले दर्शन…. अनेक भाविकांनी महाप्रसाद चा घेतला लाभ … अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-महारुद्र, हनुमंत, बजरंगबली, मारूती, महावीर, पवनपुत्र, पवनसुत अशा अनेक नावांनी संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती देशभरात साजरी केली जाते.हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. दरवर्षीप्रमाणे ह्या […]
साने गुरुजी विद्यालयात उन्हाळी शिबिर
![]()
साने गुरुजी विद्यालयात उन्हाळी शिबिरसध्या उन्हाळा सुरू झाला आहे त्यातच ऊन्हाच्या तीव्र झडा बसायला सुरुवात झाली आहे. पारा 43 ते 44 च्या घरात असल्याने असह्य ऊकाळा जाणवत आहे. जनजीवन विस्कळीत झालेले आहे.यात शालेय विद्यार्थी घराबाहेर पडू शकत नाही. घरात बसून सुद्धा टीव्ही अथवा मोबाईल या गॅझेटमध्ये गुरफटलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी साने गुरुजी विद्यालयात क्रिकेटचे उन्हाळी […]
पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई ‘राष्ट्रसेवा पुरस्कार ‘जाहीर
![]()
पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई ‘राष्ट्रसेवा पुरस्कार ‘जाहीरउरुळी कांचन: पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग भारत सरकार,मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ भारत सरकार दिल्ली सलग्नित संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी मॅगसेस अवॉर्ड प्राप्त पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरील पुरस्कार प्रदान केले जातात. […]
श्री हनुमान जन्मोत्सवामित्त मंगळग्रह मंदिरात विशेष पंचामृत अभिषेक
![]()
श्री हनुमान जन्मोत्सवामित्त मंगळग्रह मंदिरात विशेष पंचामृत अभिषेक अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त २३ एप्रिल रोजी पहाटे ४ ते सकाळी ६.२० या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान जळगावचे माजी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, सुपरिचित बांधकाम व्यावसायिक इंजि.राहुल सोनवणे, ऍड. अमित सोनवणे व सूर्या सोनवणे यांच्या शुभहस्ते विशेष पंचामृत महापूजा करण्यात […]
पुस्तक म्हणजे ज्ञानाच्या मार्गाकडे झेपावणारी वाट!!!
![]()
पुस्तक म्हणजे ज्ञानाच्या मार्गाकडे झेपावणारी वाट!!! जगात रानटी अवस्थेत मानव जगत असतांना त्याला प्रगत अवस्थेकडे जाण्यासाठी कथाकथन हे पहिले पाऊल होते. त्यानंतर शिलालेख, शिल्पकला याद्वारे ज्ञान पुढल्या पिढीपर्यंत जाण्याची सोय झाली. पपायरस झाडाच्या पानावर, झाडाच्या सालीवर त्यानंतर तांबे धातुचा शोध लागल्यावर ताम्रपटावर लिहण्याची पध्दत रुढ झाली. चीन ह्या देशात कागदाचा शोध लाऊन सुध्दा तिथे लिखाण […]
श्री हनुमानजी जन्मोत्सव निमित्त महा महाआरती व महाप्रसाद च्या कार्यक्रम आयोजन- श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह
![]()
श्री हनुमानजी जन्मोत्सव निमित्त महा महाआरती व महाप्रसाद च्या कार्यक्रम श्री भद्रा प्रतीक उद्योग समूह अमळनेर प्रतिनिधीसालाबाद प्रमाणे श्री हनुमान जी जन्मोत्सव निमित्ताने श्री भद्रा प्रतीक मॉल उद्योग यांच्या सेवेतून तारीख 23 एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता महाआरती व महाप्रसादाचे [भंडारा] आयोजन करण्यात आले असून सर्व हनुमानजींचे भाविक भक्तांनी या कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा व […]
साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात उपायुक्त व तज्ञ मार्गदर्शकांचे अनमोल मार्गदर्शन!!!
![]()
साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रात उपायुक्त व तज्ञ मार्गदर्शकांचे अनमोल मार्गदर्शन!!! अमळनेर नगरी म्हटली म्हणजे त्यात सामाजिक, अध्यात्मिक, वैचारिक, शैक्षणिक याबाबत मार्गदर्शन मिळणारी नगरी होय. यात नाविन्यपूर्ण भर पडली ती साने गुरुजी मोफत स्पर्धा केंद्राची…. ह्या केंद्राची वैशिष्ट्य म्हणजे कुणाकडून पाच पैसे फि न घेता सुरु असलेले स्पर्धा परीक्षा केंद्र होय. साने गुरूजी वाचनालयाच्या सेवाभावी, […]

