महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल,संघटन नागपूरचे चा अंतर्गत धुळे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पथकाची स्थापना
![]()
महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल,संघटन नागपूरचे चा अंतर्गत धुळे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पथकाची स्थापना आमचे जीवन सेवेसाठी. धुळे( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे,पालघर,नाशिक विभागाचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी, व ठाणे नवी मुंबई नाशिक विभागीय समादेशक श्री. दिलीप स्वामी सर यांचा मार्गदर्शनाखाली […]
गारपीट व अवकाळीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी
![]()
गारपीट व अवकाळीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई खात्यात जमा करण्याची दिली ग्वाही अमळनेर-मतदारसंघात २६ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपीक व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली.विशेष म्हणजे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या […]
साथी गुलाब बापू व चिमण दादा यांनी आमच्या पिढीला घालून दिलेले संस्कार आम्ही समाजाच्या हितासाठी वापरतच राहणार-संदीप घोरपडे
![]()
साथी गुलाब बापू व चिमण दादा यांनी आमच्या पिढीला घालून दिलेले संस्कार आम्ही समाजाच्या हितासाठी वापरतच राहणारसंदीप घोरपडेगुलाब बापू व चिमन दादा हे दोघे भाऊ म्हणजे अमळनेर तालुक्याला तत्कालीन काळातील पडलेलं एक क्रांतिकारी स्वप्न या दोघेही भावंडांनी बालपणापासून आपली शोधक वृत्ती व चिकित्सक बुद्धिमत्ता याला जोड दिली ती चौफेर वाचनाची आणि यातून घडत गेले ते […]
राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन
![]()
राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असल्याने त्यासाठी जळगांव जिल्ह्याचे नियोजनासदर्भात दि.४ मार्च रोजी मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेस चे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही १० व ११ मार्च […]
नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात जलयात्रा, धान्याधिवास पूजन
![]()
नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात जलयात्रा, धान्याधिवास पूजन गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील, धुळे शिवसेनेचे सतीश महाले यांची विशेष उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मगंळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडत […]
दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली
![]()
दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली शेतकरी नेते चिमणरावदादा पाटील यांचं निधन झालं, तेव्हाचे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांच्या मुशीत वाढलेले, चिमणरावदादा, शेतकरी आंदोलनासाठी आघाडीवर असतं. शेतकरी राजावरचा अन्याय झाला, तर तो त्यांना कधीच सहन होत नव्हता. तालुक्याला आणि दहिवदला आंदोलन करण्याची एक संस्कृती चिमणरावदादा यांनी निर्माण केली. दहिवदच्या स्टॅन्डवर बस अडवून रास्तारोको करणारे दादा, त्या […]
वेध शिक्षक निवडणूकीचा !
![]()
वेध शिक्षक निवडणूकीचा ! (राजकीय विश्लेषक उदय नरे यांनी मुंबई शिक्षक मतदार संघाचा घेतलेला वेध) महाराष्ट्रा मध्ये राजकीय निवडणुकांमध्ये रंगत आलेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका या लवकरच जाहीर होतील परंतु मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला रंग चढलेला आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वसाधारणपणे मुंबई शहरात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे वर्तमान […]
भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर तर्फे TMC खासदाराला जोडे मारो आंदोलन
![]()
भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर तर्फे TMC खासदाराला जोडे मारो आंदोलन अमळनेर प्रतिनिधीआज दि. 2/3/2024 रोजी शहरातील महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर तर्फे टीएमसी खासदार व संदेशखाली (पश्चिम बंगाल) हिंसेचा मुख्य आरोपी शाहजहा शेख याला जोडो मारो आंदोलन करण्यात आले, यावेळी ममता बॅनर्जी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.संदेशखाली की महिलाएं कर रही […]
वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर तर्फे कॉम. उमरावमल पुरोहित यांच्या जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन..
![]()
वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर तर्फे कॉम. उमरावमल पुरोहित यांच्या जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधीवेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन यांच्या वतीने दिनांक 01 मार्च रोजी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम वरणगाव विरुद्ध चोपडा चुरस रंगली यात वरणगाव संघाने बाजी मारली.दुसऱ्या फेरीत चोपडा विरुद्ध अमळनेर या दोन्ही संघांमध्ये चुरस रंगली त्यात अमळनेर […]

