गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार..* *▪️’पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर मोर्चेकरांकडून करण्यात आली.
![]()
*गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार..* *▪️’पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर मोर्चेकरांकडून करण्यात आली.* प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील […]
जळगाव जिल्हा वक्ता सेल प्रमुख पदी संदीप घोरपडे यांची नियुक्ती
![]()
जळगाव जिल्हा वक्ता सेल प्रमुख पदी संदीप घोरपडे यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) काल दिनांक 29 जुलै रोजी काँग्रेस मुख्यालय टिळक भवन दादर येथे प्रशासकीय सचिव प्रमोद मोरे व महाराष्ट्र प्रदेश सेल समन्वयक प्रज्ञा वाघमारे यांच्या हस्ते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार उपाध्यक्ष गोकुळ बोरसे अमळनेर तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी धुळे […]
ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.
![]()
ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ओम पब्लिक स्कूल कॅफे नगर डायघर (B.K. रिसॉर्ट रोड) येथे खरबे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गोपीनाथ खरबे वाढदिवसानिमित्त ओम पब्लिक स्कूल शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पहिली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थी गट […]
लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न शिक्षण सप्ताहात विविध उपक्रम साजरा
![]()
लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न शिक्षण सप्ताहात विविध उपक्रम साजरा अमळनेर: येथील लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताहाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. हा सप्ताह २२ जुलै ते २८ जुलै दरम्यान घेण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात अनेक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विज्ञान दिवस, वाचन दिवस, मूलभूत संख्याज्ञान […]
डोंबिवली येथे भारत स्काऊट गाईड माहिती कार्यशाळा प्रचंड उत्साहात संपन्न डोंबिवली भारत,स्काऊट गाईड संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे- हेमांगी पाटील
![]()
डोंबिवली येथे भारत स्काऊट गाईड माहिती कार्यशाळा प्रचंड उत्साहात संपन्न डोंबिवली भारत,स्काऊट गाईड संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे- हेमांगी पाटील ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी *के. रा कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली* येथे ठाणे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा संस्थेद्वारे डोंबिवली भारत स्काउट्स आणि गाईड्स स्थानिक संस्थेअंतर्गत येणाऱ्या शाळेसाठी माहिती […]
व्हि. झेड.पाटील हायस्कूल शिरूड येथे मोफत नेत्र तपासणी
![]()
व्ही. झेड.पाटील हायस्कूल शिरूड येथे मोफत नेत्र तपासणी आज रोजी 29/07/2024 विदयालयात नेत्र तपासणी साठी धुळे येथील” रेऊ वाणी विज्ञान विहार प्रयोगिका संचलित का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान” यांच्या मार्फत इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत चे विद्यार्थ्यांचे मोफत नेत्र तपासणी चे शिबीर आयोजित करण्यात आले होते.तरी या शिबिरात विद्यार्थ्यांचे लांब दृष्टी, डोळ्यांमधून पाणी गळणे असे […]
मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण पाटील यांच्यात झाले मनोमिलन सर्व आजी माजी नगरसेवकांसह मतदारसंघात अनेकांकडून स्वागत-विनोद लांबोळे
![]()
मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषिभूषण पाटील यांच्यात झाले मनोमिलन सर्व आजी माजी नगरसेवकांसह मतदारसंघात अनेकांकडून स्वागत-विनोद लांबोळे अमळनेर-येथील सर्व आजी माजी नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव यांच्यात मनोमिलन झाले असून या निर्णयाचे आम्ही सर्व आजी,माजी नगरसेवकांसह शेतकरी बांधव व जनतेनेही स्वागत केले असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे […]
निम्न तापी पाडळसरे धरणाला मिळाली फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा,मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांच्या संयुक्त प्रयत्नांना यश
![]()
निम्न तापी पाडळसरे धरणाला मिळाली फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा,मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांच्या संयुक्त प्रयत्नांना यश अमळनेर-निम्न तापी पाडळसरे धरण केंद्राच्या योजनेत समाविष्ट होण्यासाठी सर्व मार्ग मोकळे होताना दिसत असून नुकतीच या धरणाला केंद्र शासनाच्या पर्यावरण,वन आणि जल परिवर्तन मंत्रालयाने फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता दिल्याने या […]
ओबीसी कोरेगाव खटाव मान मधील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांची तातडीची मीटिंग
![]()
ओबीसी कोरेगाव खटाव मान मधील विविध संघटनेतील कार्यकर्त्यांची तातडीची मीटिंग सातारा :- प्रतिनिधी दिनांक 29 जून 2024 कोरेगाव व खटाव मान तालुका ओबीसी संघटनेची मीटिंग मंगळवार दिनांक 30 जून 2024 रोजी दुपारी दोन वाजता कोरेगाव रहिमतपूर रोड मॉडर्न हायस्कूल समोर नामदेव मंदिर कोरेगाव येथे आयोजित केली आहे .तरी कोरेगाव व खटाव मान तालुक्यातील ओबीसी बहुजन […]
कुठल्याही राजकीय पक्षाचे तिकीट न घेता अपक्ष आमदारकी लढणार – माजी आमदार शिरीषदादा चौधरी
![]()
अमळनेर प्रतिनिधी २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक लढणारच अशी घोषणा केली आहे. कुठल्याही राजकीयपक्षाचे तिकीट न घेता अपक्ष लढणार असुन अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासुन मतदार संघात अफवा पसरल्या जात होत्या की शिरीष चौधरी हे निवडणूक लढणार नाहीत […]

