राज्य मागासवर्ग आयोगांच्या सदस्यांवर दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
![]()
राज्य मागासवर्ग आयोगांच्या सदस्यांवर दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसी संघटनांच्या वतीने विभागीय ऐकताच निवेदन निवेदन छत्रपती संभाजी नगर:राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांवर मंत्री व अधिकारी दबावतंत्राचा वापर करत लुडबुड करत आहेत. आत्तापर्यंत आयोगाच्या चार सदस्यांनी राजीनामा दिला आहे आणि आता आयोगाचे अध्यक्ष निरगुडे हे ही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकताच आयोगाचे […]
मंत्री अनिल पाटील यांची अमळनेरवासीयांना अजून एक अनमोल भेट
![]()
मंत्री अनिल पाटील यांची अमळनेरवासीयांना अजून एक अनमोल भेट रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरात 70 कोटी निधीतून साकारणार चार शॉर्टकट् मार्ग अमळनेर-शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर महत्वपूर्ण रस्ते नुतनीकरणाची भेट मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल पाटील दिवाळीत अमळनेरवासीयांना दिली असताना आता पुन्हा नव्या रस्त्यांची अनमोल भेट मंत्री नामदार पाटील यांनी दिली असून या भेटीच्या माध्यमातून रस्ते […]
पारधी समाजातील तीन अल्पवयीन बालिकांवर झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या विरोधात धरणगावात मुक मोर्चा व प्रशासनास निवेदन…
![]()
पारधी समाजातील तीन अल्पवयीन बालिकांवर झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या विरोधात धरणगावात मुक मोर्चा व प्रशासनास निवेदन… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर [ निवेदन सादर प्रसंगी आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू जमादार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व्ही डी पाटील, जेष्ठ नेते सी के पाटील, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र वाघ आदींनी आपल्या भावना व्यक्त करीत म्हणाले की, सदरील […]
रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुलरच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त जिल्हास्तरीय अ गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन!
![]()
रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुलरच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त जिल्हास्तरीय अ गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात २०१४ साळी रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलची स्थापना झाली,२०२३-२०२४ हे रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरलचे १० वे वर्ष असुन त्यांनी दशकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने युवा महोत्सव अंतर्गत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दि.७/१२/२०२३ ते दि.१०/१२/२०२३ या कालावधीत […]
श्याम माळी यांना वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाकडून अध्यात्मिक जीवनगौरव पुरस्कार प्रदान!
![]()
श्याम माळी यांना वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाकडून अध्यात्मिक जीवनगौरव पुरस्कार प्रदान! ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील भाटाळे गावचे सुपुत्र, कार्यकुशल व्यक्तिमत्त्व, वेहेळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच,विशेष कार्यकारी अधिकारी, संचालक – संस्कार इंग्लिश स्कूल अंजूर , यांनी भिवंडी तालुक्यात प्रथमच संगीत शिवचरित्र धर्म कथेचे आयोजन बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज सभागृह ओवळी येथे केले होते, या शिवचरित्र कथेला चांगल्या प्रकारे […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन
![]()
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पूजन झाले पाहिजे मुख्याध्यापक अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी ता. अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये ६ डिसेंबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने अभिवादन
![]()
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव सर यांनी माल्यार्पण केले .यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथ आहे मोफत वाचनालयाचे कर्मचारी व […]
अमळनेरला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.
![]()
अमळनेरला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.अमळनेर प्रतिनिधीपंचायत समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानेअभिवादन करण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले…यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख रवींद्र साळुंखे ,राजेंद्र गवते भगवान पाटील,साधन व्यक्ती देवेंद्र […]
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासह
विविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ
![]()
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासहविविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ राज्यातील शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करणे महत्वाचे- राज्यपाल रमेश बैस जागतिक स्पर्धेसाठी विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षण प्रणालीचा राज्यात अवलंब करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिक्षणाचा उद्देश फक्त मुलांना शिकविण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. […]
डॉ.बाबासाहेब तुमच्या अचाट कर्तृत्वाला परिसीमा नाही!!
![]()
डाॅ .बाबासाहेब तुमच्या अचाट कर्तृत्वाला परिसीमा नाही!! भारत हा देश ज्ञानाची उत्तम खाण आहे. जगाला आपल्या विचाराने उन्नत करतील असे ज्ञान ह्याच भूमीत निर्माण झाले. भारतात अनेक विदेशी विचारवंत अध्ययनासाठी येत असत. विशाल ज्ञानाचे, भांडार म्हणून भारत ओळखला जायचा. चरक, सुश्रृत, जीवक हे येथील ज्ञानयात्री होते .तत्वज्ञानापासून सर्वच प्रकारचे ज्ञान भारतात असल्याने येथील सिंधू संस्कृती […]

