1 min read

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने अभिवादन

Loading

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव सर यांनी माल्यार्पण केले .यावेळी पूज्य साने गुरुजी ग्रंथ आहे मोफत वाचनालयाचे कर्मचारी व वाचक वर्ग उपस्थित होता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *