कळमसरे येथे श्री दत्त जयंती निमित्ताने शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन
![]()
कळमसरे येथे श्री दत्त जयंती निमित्ताने शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन अमळनेर प्रतिनिधीकळमसरे येथे सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भगवंत कृपेने व संतांच्या आशीर्वादाने बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ पासून ते बुधवार दि. २७ डिसेंबर २०२३ पर्यंत संगीतमय शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन केले आहे.कार्यक्रमाची सुरुवात […]
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला एक महिना मुदतवाढ
![]()
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला एक महिना मुदतवाढ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- बृहन्मुंबईतील ५८ बंद / आजारी गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या […]
चंद्रयान प्रतिकृती साठी, जागले, चव्हाण, जोशी सरांचा पुढाकार
![]()
चंद्रयान प्रतिकृती साठी, जागले, चव्हाण, जोशी सरांचा पुढाकार मुंबई प्रतिनिधीगणेश हिरवे नुकतेच बृहन्मुंई उत्तर विभागाचे वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शन कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर शाळेत दिनांक १२ ते १४ डिसेंबर २०२३ कालावधीत यशस्वी रित्या पार पडले.यावेळी शाळेत चंद्रयान ३ ची आकर्षक मोठी प्रतिकृती उभारण्यात आली होती.त्याच्या शेजारीच चंद्रयान सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला […]
डॉ. रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रदान
![]()
डॉ. रवींद्र भोळे यांना इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड प्रदानपुणे: तीन दशकाहून अधिक काळ विविध क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने, निरपेक्षपणे निरंतर निष्काम कर्मयोगी कार्य केल्याबद्दल उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार अपंग सेवक, ह भ प डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातव्या इंटरनॅशनल हुमनराईट्स डे दिनाचे औचित्य साधून गोल्डन इरा बुक ऑफ […]
स्वच्छ भारत मिशन (SBM) चे प्रशिक्षण घेऊन गावात अमलबजावणी करावी – गट विकास अधिकारी सुशांत पाटील
![]()
स्वच्छ भारत मिशन (SBM) चे प्रशिक्षण घेऊन गावात अमलबजावणी करावी – गट विकास अधिकारी मा श्री सुशांत पाटील मा. अतिरिक्त अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व पंचायत समिती अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी ) यांच्या […]
पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रंगल्या कबड्डी स्पर्धा
![]()
मा. पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रंगल्या कबड्डी स्पर्धा अमळनेर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना मैदानी खेळाकडे आकर्षित करण्यासाठी अमळनेरात भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.गलवाडे रोड येथील मैदानात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, सुरवातीला सकाळी मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ सतीश […]
मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलनाची मेजवानी
![]()
मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवि संमेलनाची मेजवानी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; जय्यत तयारी सुरू अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर (जि. जळगांव) येथे २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी […]
अंतराळ संशोधक शिवानी व राजीव देशमुख यांचा सत्कार
![]()
अंतराळ संशोधक शिवानी व राजीव देशमुख यांचा सत्कार आमचे मित्र,एक प्रथितयश गायक,स्व.लता मंगेशकरांचे अनुयायी, शुध्द जल पुरवठ्याच्या मानवसेवेत दक्ष असणारे पाणी पुरवठा कंत्राटदार श्री.राजीव देशमुख यांचा ६१ वा…… आणि ईस्त्रो मध्ये दाखल झालेली त्यांची अंतराळ संशोधक कन्या कु.शिवानी हिचा २५ वा जन्मदिन काल आर्वी जि.वर्धा येथे साजरा करण्यात आला.आयुष्याच्या ६१ वर्षातील प्रगतीपथावर सहकार्याचा आधार देणाऱ्या […]
साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक मिळवल्याबद्दल सत्कार
![]()
साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत कास्य पदक मिळवल्याबद्दल सत्कार अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने नॅशनल पॅरा लिफ्टिंग स्पर्धेत उज्वल कामगिरी करत कास्य पदक मिळविले. आज त्याचे अमळनेर येथे आगमन झाल्यानंतर त्याचा सत्कार करतांना निवृत्त मुख्याध्यापक श्री एस डी देशमुख , मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील […]
दिल्ली येथे राष्ट्रीय पँरा पाँवर लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे यांने 107 किलो गटात कास्यपदक पटकावल्याबद्दल झाला सत्कार…
![]()
दिल्ली येथे राष्ट्रीय पँरा पाँवर लिफ्टिंग स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे यांने 107 किलो गटात कास्यपदक पटकावल्याबद्दल झाला सत्कार… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-साने गुरूजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश बागडे याने दिल्ली येथे संपन्न झालेल्या नॅशनल पॅरा पॉवर लिफ्टिंग ( खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023) 107 वजनी किलो गटांत मिळविले कास्य पदक अथक परिश्रम , जिद्द , चिकाटी […]

