बॉम्बे हायकोर्टाने लीजहोल्ड टू फ्रीहोल्ड पॉलिसी तयार करण्यासाठी 14 फेब्रुवारीची अंतिम मुदत
![]()
बॉम्बे हायकोर्टाने लीजहोल्ड टू फ्रीहोल्ड पॉलिसी तयार करण्यासाठी 14 फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली आहे. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस या जागेच्या किमती वाढतच आहे. नैसर्गिकरीत्या जमीन वाढवू शकत नाही. गृहनिर्माण करण्यासाठी मुंबई सारख्या शहरात जागाच उपलब्ध नाहीत. यामुळेच जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुर्नविकासाचे काम शहरात जोरदारपणे चालू […]
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांचा उदया होणार सन्मान…
![]()
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांचा उदया होणार सन्मान… उत्तर महाराष्ट्रातील सर्वमाध्यमिक शिक्षक पुरस्कार्थी बंधू-भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक राज्याध्यक्ष तथाशिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटीलयांनी दिनांक ७ जानेवारी रोजीराज्यातील मान्यवरांचा व शिक्षकांचा“सन्मान कर्तुत्वाचा २०२४” याकार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.या कार्यक्रमासाठी शिवसेना उ बाठा चे राज्याचे नेते मा खा […]
मंत्री अनिल पाटील यांनी केली मराठी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी
![]()
मंत्री अनिल पाटील यांनी केली मराठी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला आढावा,नियोजनाबाबत केल्या सूचना अमळनेर-97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख जवळ येत असल्याने तयारीचा वेग वाढला असुन यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन संपुर्ण संमेलन स्थळाची पाहणी केली.यावेळी खा शि […]
विभाजनानंतर नवीन स्थापन झालेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर
![]()
विभाजनानंतर नवीन स्थापन झालेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर प्रतिनिधी- खरीप हंगाम-2023 मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेली नाहीत, अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ […]
22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात
सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मंत्री महोदयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
![]()
22 जानेवारी रोजी महाराष्ट्रातसार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मंत्री महोदयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सार्या देशाचे लक्ष अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे लागले आहे.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री राम लल्लांची प्राणप्रतिष्ठापना, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. प्रभू […]
सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचे वेतन आता विनाविलंब होणार
![]()
सीएमपी प्रणालीमुळे शिक्षकांचे वेतन आता विनाविलंब होणार मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी, २०२४ पासूनचे वेतन आता नियमित वेळेत होणार आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट) प्रणालीमार्फत तसेच ज्या जिल्ह्यांत ई-कुबेर कार्यरत […]
सत्यशोधक हा मराठी चित्रपट हृदयाला स्पर्श करणारा- ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर
![]()
आज संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे कृतीशील विचारधन प्रकट करणारा सत्यशोधक हा मराठी चित्रपट जळगावच्या आयनाँक्स चित्रपट पाहाण्याचा योग माझे मित्र आणि सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते विजयकुमार लुल्हे ,सहचारिणी कवयित्री उषा हिंगोणेकर यांचेसह आला. अप्रतिम अभिनय आणि हृदयस्पर्शी क्रांतिकारी विचारांनी पेरलेला हा केवळ चित्रपट नाहीय तर येणाऱ्या काळाचे आव्हान पेलण्याचे […]
खुली मॅरेथॉन स्पर्धेत जळगावचा जयेश पाटील प्रथम
बारेला द्वितीय, वसावे तृतीय : पत्रकार दिनानिमित्त आयोजन
![]()
खुली मॅरेथॉन स्पर्धेत जळगावचा जयेश पाटील प्रथम बारेला द्वितीय, वसावे तृतीय : पत्रकार दिनानिमित्त आयोजन मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हाईस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)व्हॉईस आँफ मीडिया व महाराष्टÑ राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन अर्थात पत्रकार दिनानिमित्ताने घेण्यात […]
महाराष्ट्रातील पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर
![]()
महाराष्ट्रातील पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकरमहाराष्ट्रात ज्यांच्या नावाने पत्रकार दिन साजरा केला जातो ते म्हणजे बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर होय या संपादकाचा जन्म कोकणातील देवगड तालुक्यातील टेंभुर्ले ह्या गावात 1812 मध्ये झाला त्यांनी आपल्या वडिलांकडून मराठी व संस्कृत याचे अध्यापन केले इंग्रजांच्या काळात समाज जागृतीसाठी व सरकारला जनतेच्या भावना समजण्यासाठी दर्पण नावाचे पाक्षिक सुरू केले […]
प्रशांत भामरे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड
![]()
प्रशांत भामरे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त 126 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुणवंत शिक्षक गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची कार्यकारणी घोषित करण्यात आली.प्रशांत भामरे सर यांच्या […]

