राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर
![]()
राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील […]
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण संदर्भांत सुधारित अटी., अमळनेर तालुक्यातील महिला भगिनींनी योजनेचा लाभ घ्यावा माजी आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे आवाहन
![]()
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण संदर्भांत सुधारित अटी. 1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1 जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात […]
रासायनिक खते निर्मिती कंपन्या व वितरक यांचेकडून अनावश्यक खतांची सकती (लिंकींग) न करणेबाबत, माजी आमदार साहेबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
![]()
रासायनिक खते निर्मिती कंपन्या व वितरक यांचेकडून अनावश्यक खतांची सकती (लिंकींग) न करणेबाबत… माजी आमदार साहेबराव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र अमळनेर प्रतिनिधी खरीप हंगाम २०२४ या वर्षी जळगाव जिल्ह्यासह अमळनेर / पारोळा तालुक्यात वरुणराजाने कृपादृष्टी केलेली असून सर्व शेतकरी बांधवांनी कापूस, मका या मुख्य पिकांसह सर्व अन्य पिकांची खरीप पेरणी $ जून ते १४ जून […]
कळमसरेची रिना माळी हिची स्पर्धा परीक्षा सरळसेवा अंतर्गत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड
![]()
कळमसरेची रिना माळी हिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड स्पर्धा परीक्षेत सरळ सेवा अंतर्गत निवड अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता. अमळनेर येथील कु.रिना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग -3 प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी ता.चोपडा येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया पदी निवड झाल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील कु. रिना […]
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक आर.टी बागूल, ए.पी.चव्हाण यांचा सत्कार
![]()
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक आर.टी बागूल, ए.पी.चव्हाण यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी- हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड व न्यू इंग्लिश स्कूल प्र डांगरी तालुका अमळनेर येथील राजेंद्र तुकाराम बागुल हे शिक्षक नुकतेच सेवानिवृत्त झाले व निम ता.अमळनेर येथील नंददीप माध्यमिक विद्यालय चे शिक्षक ए पी चव्हाण सेवानिवृत्त झाल्याबद्दल हिंदी अध्यापक मंडळाच्या […]
चहार्डी ता.चोपडा येथे कृषीदूतांचे आगमन..
![]()
चहार्डी ता.चोपडा येथे कृषीदूतांचे आगमन अमळनेर येथील नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी चहार्डी येथे शिक्षण व प्रात्यक्षिकासाठी आले असून त्यांचे ग्रामपंचायततर्फे स्वागत करण्यात आले. हे विद्यार्थी पुढील चार महिन्यासाठी चहार्डी या गावात राहणार असून त्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, एकात्मिक कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड नियंत्रण, शासनाच्या विविध योजना, तसेच महिला बचत […]
जितेंद्र कुवर यांच्या कवितांनी घडवले निसर्गाचे दर्शन
![]()
जितेंद्र कुवर यांच्या कवितांनी घडवले निसर्गाचे दर्शन परिवर्तनच्या लेखकाचे अभिवाचन या उपक्रमातून उलगलडला कवीचा काव्यप्रवास “झाडं पाहिलं की पक्षी व्हावसं वाटतं फांदीवर इकडं तिकडं लहरत आभाळात जावसं वाटतं…” अशा कवितांनी पक्षी, झाडं, पानं, फुलपाखरं , नदी, ढग , पाऊस यांना शब्दात बांधून कवितेतून जितेंद्र कुवर यांनी परिवर्तनच्या रसिक प्रेक्षकांना निसर्गाचे अनोखे काव्यात्म दर्शन घडवले. निमित्त […]
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात किशोरभाऊ दराडे विजयी..
![]()
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात कर्मचाऱ्यांची किशोरभाऊ दराडे यांना पसंती 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व राज्यातील 26 हजार पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून अधिवेशन पूर्वी मार्गी लावतील…. पेंशन पीडित कर्मचाऱ्यांना अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक खूपच चुरशीची झाली होती.. विद्यमान किशोरभाऊ दराडे यांनी […]
मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे ३ जुलै ला आयोजन
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे आयोजन खानदेश रोजगार महामेळावा : सुप्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले व अनिता गिलबिले यांचे विशेष मार्गदर्शन अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांसाठी मोफत रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबीराचे आयोजन बुधवार, ३ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह […]
मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला.
![]()
मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार एडव्होकेट अनिल परब हे 26000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले त्यांनी आपले भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार किरण शेलार यांचा दणदणीत पराभव केला. शिक्षक मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत होणार होती असे बोलले […]

