कॉ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशनला मंगेश वडजे यांचेकडुन देणगी प्रदान
![]()
कॉ.पी.बी.कडू.पाटील फौंडेशनला मंगेश वडजे यांचेकडुन देणगी प्रदान सात्रळ / प्रतिनिधीबाबासाहेब वाघचौरेराहुरी तालुक्यातील सात्रळ येथील याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व सात्रळचे भूमीपुत्र कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय रयत सेवक संघाचे माजी सरचिटणीस भाऊसाहेब पेटकर यांनी केले.याप्रसंगी मुंबई येथील हायबर टेक्नोक्रैट प्रायव्हेट […]
आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या – निलेश चौधरी
लवलेश सुतार व निलम तिवारी यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे नारी शक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले- डॉ. किशोर पाटील
![]()
आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्या – निलेश चौधरीलवलेश सुतार व निलम तिवारी यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे नारी शक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले- डॉ. किशोर पाटील ठाणे,भिवंडी(प्रतिनिधी) भिवंडी शहरातील सत्य वार्ता टीव्ही न्यूज व साप्ताहिक विश्व का सामना यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्रीराम नवमी जयंती निमित्ताने आपल्या कामतघर परिसरातील १० बचत […]
ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात दोन देवस्थाने होणार विकसित
![]()
ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात दोन देवस्थाने होणार विकसित नंदगाव येथील श्रीराम मंदिर आणि पातोंडयातील माहिजीदेवी देवस्थानाचा समावेश-आ.अनिल पाटील अमळनेर-मतदारसंघात जनहितार्थ विकास कामांसोबतच धार्मिक देवस्थानांचाही कायापालट व्हावा या उद्देशाने तालुक्यातील दोन देवस्थांनाना ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत निधीस मंजुरी मिळविण्यात आ.अनिल भाईदास पाटील यांना यश आले असून या योजनेंतर्गत नंदगाव येथील श्रीराम मंदिर आणि पातोंडा […]
राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व ” उपक्रम,
![]()
राज्यात विविध कार्यक्रम व लाभार्थ्याना योजनांचा लाभ मिळणार ! समाज कल्याण विभागाचा महिनाभर “ सामाजिक न्याय पर्व ” उपक्रम, नाशिक (दि.३१/०३/२०२३) एपिल महिन्यात राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तीं यांची जयंती असुन १ मे रोजी महाराष्ट्र दिवस आहे. महापुरुषांनी समाज कार्याचा घालुन दिलेला वारसा डोळयासमोर ठेऊन राज्याचा समाज कल्याण विभागाने राष्ट्र पुरुष/ थोर व्यक्तींना अभिनव पध्दतीने अभिवादन […]
अमळनेरात १६५ ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर
लावून मानवी जीवन केले सुरक्षित
![]()
अमळनेरात १६५ ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टरलावून मानवी जीवन केले सुरक्षित डीवायएसपी राकेश जाधव यांची संकल्पना : सहज फाउंडेशन व आरटीओ जळगावचा उपक्रम अमळनेर, दि. ०४ : अपघात घडू नयेत व मानवी जीवन वाचावे, या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या संकल्पनेतून अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेल्या १६५ ट्रॅक्टर्स व ट्रॉल्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय […]
कळमसरे येथिल शिबिरात 200 रुग्णांची तपासणी
![]()
कळमसरे येथिल शिबिरात 200 रुग्णांची तपासणी अमळनेर प्रतिनिधी-तालुक्यातील कळमसरे येथे सिद्धिविनायक हॉस्पिटल अंतरिक्ष दातांचा दवाखाना अमळनेर तसेच व कळमसरे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांवर मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर गावातील गणपती हॉस्पिटलमध्ये नुकतेच पार पडले.या शिबिराचे उद्घाटन येथील गणपती रुग्णालयाचे संचालक डॉ.भूषण पाटील व डॉ. शुभांगी पाटील यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी […]
११ एप्रिल सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी मिळालीच पाहिजे – समस्त फुले प्रेमींची मागणी
![]()
११ एप्रिल सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी मिळालीच पाहिजे – समस्त फुले प्रेमींची मागणी ५ एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी निवेदन देणार – अरविंद खैरनार [ संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ] प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर २ एप्रिल,२०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या माध्यमातून […]
कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर च्या निवडणूक २०२३ च्या महिला मतदार संघातून सौ गितांजली संदीप घोरपडे यांची उमेदवारी..
![]()
कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर च्या निवडणूक २०२३ च्या महिला मतदार संघात फाॅम॔ भरतांना सौ.गीतांजली संदिप घोरपडे सदर फाॅम॔ भरतांना आबासाहेब गोकुळ बोरसे अध्यक्ष काँग्रेस कमिटी अमळनेर, आबासाहेब एस.सी.तेले सर ,सचिव-राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान अमळनेर व अण्णा साहेब बन्सीलाल भागवत अध्यक्ष-काँग्रेस सेवादल, अमळनेर हे उपस्थित होते.

