1 min read

डॉ.शंकर अंदानी यांना प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्रा जीवन गौरव पुरस्कार-२०२३ जाहीर

Loading

डॉ.शंकर अंदानी यांना प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा पाचवा ब्रँड ऑफ महाराष्ट्रा जीवन गौरव पुरस्कार-२०२३ जाहीर

सत्कारमुर्ती डॉ. शंकर अंदानी,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आयकर सल्लागार म्हणून काम पहात आहेत.

पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, रोख दहा हजार रुपये व पंधरा हजार रुपयांची पुस्तके देवून गौरव करण्यात येणार आहे.

वेळ : रविवार दि. ७ मे, २०२३ रोजी सकाळी ११:०० वा. स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे पार पडणा-या सोहोळ्यासाठी’ प्रमुख पाहुणे
मा. मिलिंद शिंदे (प्रसिद्ध सिनेअभिनेते, मुंबई ),प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड, मा. खासदार जोगेंद्रजी कवाडे ,भदंत आर. आनंद थेरो भदंत एस. संबोधी थेरो (धम्म अभ्यासक) (विचारवंत, जे. एन. यू. दिल्ली),प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे,डॉ. पद्माकर तामगाडगे,डॉ. सुरेश वाघमारे डॉ. सोमनाथ कदम मा. भूपाल शेटे,मा. विश्वनाथ कांबळे ,मा. विजया कांबळे,मा. छाया पाटील ,अँड. करुणा विमल,सत्कारमूर्तीचा सत्कार पुस्तक, वही व पेन देऊनच करण्यास परवानगी असेल. लोक सहभागातून होणाऱ्या या कार्यक्रमास आपण अर्थसहाय्य करु शकता.समन्वयक समिती अनिल म्हमाने, डॉ. नंदकुमार गोंधळी अॅड. मंचकराव डोणे, प्रा. अमोल महापुरे, डॉ. शोभा चाळके, अॅड. अकबर मकानदार प्रा. दादासाहेब ढेरे, चंद्रकांत सावंत यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *