गावरानी जागल्या प्रणीत शेतकरी शोषण मुक्ती पँनलच्या महिला राखीव उमेदवार सरलाताई जगदाळे यांना सेवेची संधी द्या…
![]()

गावरानी जागल्या प्रणीत शेतकरी शोषण मुक्ती पँनलच्या महिला राखीव उमेदवार सरलाताई जगदाळे यांना सेवेची संधी द्या…
अमळनेर प्रतिनिधी
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बांधिलकी जोपासत नेहमी समाज हितासाठी ज्या कार्य तत्पर राहतात, अशा लोकनियुक्त सरपंच नगाव खुर्द येथील सौ सरलाताई जगदाळे या महिला राखीव गटातून उमेदवारी आहे. त्यांना सेवेची संधी दिल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्या नेहमी कटिबद्ध राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केले जाते. ते शोषण रोखण्यासाठी सो सरलाताई जगदाळे यांची उमेदवारी आहे.
लोकनियुक्त सरपंच नगाव खुर्द सरलाताई जगदाळे हया सत्याचार्य happy thoughts ,lic agent, चंद्रकांत जगदाळेअंनिस माजी जिल्हा कार्याध्यक्ष जळगाव प्रदेशाध्यक्ष
माजी राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र
मका कट्टी बंद करणारे गावराणी जागल्या सेना कार्यकर्तातालुकाध्यक्ष पारोळा माध्यामिक शिक्षक संघाचे यांच्या पत्नी आहेत.
Happy Thoughts ही एक आध्यात्मिक संस्था आहे, त्यात आमच्या घरी श्रवण केंद्र आहे, त्यामाध्यमातून अनेकांना तांणतनावातुन मुक्त करण्याचे काम सुरू आहे, तसेच पुण्याला शिबिराला अनेक खोजींना पाठवून आंनद व तणावरहित जीवन जगन्यास मदत करत आहे, गावा मध्ये आतापर्यंत महापुरुष जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात येत नव्हती, ती साजरी करून अनेक विध्यार्थ्यांना भाषण देण्याची संधी उपलब्ध करून दिली , स्वागतासाठी हारगुच्छ न देता पुस्तक वाटण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मी गेल्या 35 वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन चे काम करत आहे, शाळा, महाविद्यालया, गणपती उत्सव, नवरस्त्र उत्सव, राष्ट्रीय सेवा योजना अश्या ठिकाणी बुवाबाजी व चमत्कार कार्यक्रम घेत आहे आहे, गावराणी जगल्या सेनाच्या मकाची केलीं जाणारी कपात बंद केली आहे, त्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन केले आहे, केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरिद्धी कायद्या रद्द करण्यासाठी जळगावला एक आठवडा आंदोलन राष्ट्रीय किसान मोर्चाचा बॅनर खाली केले आहे
माध्यमिक शिक्षक संघटनाच्या बॅनर खाली अनेक आंदोलन केले आहेत.
परिवर्तनवादी व पुरोगामी चळवळी साठी 12 ×25 चा हॉल मोफत मिटिंग व निवासाठी 24 तास कुलूप न लावता उपलब्ध आहे…
तरी अमळनेर तालुक्यातील सभासद बांधवांनी गावरानी जागल्या प्रणीत शेतकरी शोषण मुक्ती पँनलच्या महिला राखीव उमेदवार सरलाताई जगदाळे यांना त्यांना सेवेची संधी द्यावी असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मा.जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत जगदाळे यांनी केले आहे.

