आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा 5 मार्च रोजी चाकुर येथे होणार
मेळाव्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड ते चाकुर पत्रकार एकता रॅली निघणार
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची घोषणा
![]()
आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा 5 मार्च रोजी चाकुर येथे होणारमेळाव्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड ते चाकुर पत्रकार एकता रॅली निघणारमराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची घोषणा मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे ५ मार्च २०२३ रोजी संपन्न […]
प्रतापच्या यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रास मुख्य परीक्षा नियंत्रक व प्रभारी कुलसचिव यांची भेट
![]()
प्रतापच्या यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रास मुख्य परीक्षा नियंत्रक व प्रभारी कुलसचिव यांची भेट अमळनेर १७ जानेवारी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्र प्रताप महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान तीनही विभागाचे दोन सत्रात एकूण ९ सेंटरची एकत्रित परिक्षा सुरु आहेआज रोजी यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्य परीक्षा नियंत्रण व प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. […]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जळकोट तालुका सरचिटणीसपदी अतनूर येथील माजी सैनिक अरविंद माधवराव सासट्टे यांची निवड
![]()
सरचिटणीस पदी अरविंद सासट्टेअतनूर / प्रतिनिधीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जळकोट तालुका सरचिटणीसपदी अतनूर येथील माजी सैनिक अरविंद माधवराव सासट्टे यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आ.धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जळकोट काँग्रेस कमिटीचे तालुकाअध्यक्ष मारुती पांडे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष धनराज दळवे-पाटील, उपाध्यक्ष गोविंद कोकणे, […]
डोंबिवली येथे विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन. मोबाईल ने माणूसपण खिशात घातले.
गुलाबराव पाटील
![]()
डोंबिवली येथे विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन. मोबाईल ने माणूसपण खिशात घातले.– गुलाबराव पाटील ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)- पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागामार्फत गार्डियन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज डोंबिवली येथे दोन दिवसीय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेले आहे तालुक्यातून प्राथमिक 43 व माध्यमिक 32असे एकूण 75 शाळांनी सहभाग नोंदवला आहे .विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रमुख […]
इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेचे ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…
![]()
इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेचे ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत… “जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेच्या ३ विद्यार्थ्यांची इ.५ वी पुर्व उच्च प्राथमिक (PUP) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.” पिंगळवाडे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतरिम (तात्पुरता) […]
दावोसमध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक
![]()
दावोसमध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक दावोस, दि. १७ : स्वित्झर्लंड येथील दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री श्री. सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय धरणगांव येथे जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा !….
![]()
इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय धरणगांव येथे जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा !…. महिला मुक्ती दिन व जिजाऊ जन्मोत्सव चे औचित्य साधून सत्यशोधक समाज संघाच्या वतीने प्रश्नमंजुषाचे आयोजन !….. १०० मुला – मुलींनी प्रश्नमंजुषात नोंदविला सहभाग !…. प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव :- इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महिलांना शिक्षणाचा स्वर्ग खुला करणाऱ्या क्रांतीज्योती […]
हात से हात जोडो अभियान अंतर्गत अमळनेर तालुका व शहर कांग्रेस कमिटी तर्फे बैठकीचे आयोजन
![]()
हात से हात जोडो अभियान अंतर्गत अमळनेर तालुका व शहर कांग्रेस कमिटी तर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व नाशिक जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमिटीचे व अमळनेर शहर कांग्रेस व तालुका कांग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून एड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस समन्वयक म्हणून श्री. किरण पाटील, […]
साकरे येथे विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न….
![]()
साकरे येथे विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न…. छत्रपती शिवराय ते भीमराय यांच्या विचारांचा वसा आम्हाला आज ही प्रेरणादायी ; ऍड रवींद्र गजरे नामांतराच्या लढ्यात मराठा समाजाचे विलास ढाणे यांचे बलिदान कदापि ही विसरता येणार नाही ; व्याख्याते सतीश शिंदे धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – तालुक्यातील साकरे येथे डॉ. […]
लक्ष्मणराव पाटील यांचा विकल्प कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा…
![]()
लक्ष्मणराव पाटील यांचा विकल्प कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा… धरणगाव प्रतिनिधी — धरणगाव — येथील विकल्प युथ अँड रुरल डेव्हलपमेंट रिसर्च मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.रविंद्र एस मराठे यांच्याकडे सुपूर्द केला.लक्ष्मणराव पाटील यांची नुकतीच शासकीय विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. कोणत्याही संस्थेच्या कार्याची […]

