मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली,विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची भेट
![]()
मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची भेट मुंबई- राजापुर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येसह यापूर्वी गेल्या 25 ते 30 वर्षात 21 पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले. अनेक घटनांमध्ये आरोपींचा पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही. पत्रकारांवरील वाढते हल्ले व पत्रकारांचे अनेक प्रलंबित प्रश्न यासह विविध मागण्यांबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार […]
साने गुरुजी विद्यालयात गैरमार्गाशी लढा अभियान सभा संपन्न
![]()
साने गुरुजी विद्यालयात गैरमार्गाशी लढा अभियान सभा संपन्नदोन मार्चपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे. त्यानिमित्त साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील केंद्र क्रमांक 3106 ची गैर मार्गाशी लढा अभियान सभा संस्थेचे सहसचिव अशोक खंडेराव बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाला संस्थेचे माजी अध्यक्ष गुणवंतराव पाटील केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक सुनील पाटील, डॉ. मनीषा भावे मुख्याध्यापिका […]
पावबा बच्छाव यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..
![]()
पावबा बच्छाव यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..मुंबई ,ठाणे ( मनिलाल शिंपी ):क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा वाजदरे,ता.साक्री, जिल्हा धुळे येथिल शिक्षक श्री.पावबा धंजी बच्छाव यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पर्यटन मंत्री श्री. मंगलप्रभात लोंढा यांच्या […]
पी आर हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा
![]()
पी आर हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिवस साजराधरणगाव-येथील शतकोत्तरी शिक्षण गंगा पी आर हायस्कूल मध्ये कविश्रेष्ठ वि. वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने शाळेत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला . मराठी राज गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली धरणगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक मा उद्धव डमाळे पर्यवेक्षक मा के आर वाघ सर डॉ सौ वैशाली गालापुरे सौ […]
संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी धरणगावचे लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्षपदी मयुर चौधरी यांची नियुक्ती !…
![]()
संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी धरणगावचे लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्षपदी मयुर चौधरी यांची नियुक्ती !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – धरणगाव येथील सर्वांना परिचित असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील (सर) यांची संभाजी ब्रिगेडच्या जळगांव जिल्हा कार्याध्यक्षपदी तर जळगाव येथील सामजिक कार्यकर्ते मयूर चौधरी यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.याबाबत सविस्तर वृत्त […]
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिवस साजरा
![]()
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधीस्व. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साने गुरुजी वाचनालयात प्रतिमा पुजन व माल्यार्पणाने संपन्न ते कवी व नाटककार असून त्यांचा ( विशाखा. जीवन लहरी, किनारा, समिधा, मेघदूत, इत्यादी संग्रह तर दुसरा पेशवा, राजमुकुट ही नाटके प्रसिद्ध आहेत. या प्रसंगी […]
संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन सोहळा नुकताच जवखेडे येथे उतरती कट्टा येथे संपन्न
![]()
संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन सोहळा नुकताच जवखेडे येथे उतरती कट्टा येथे संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथिल भव्य संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन सोहळा नुकताच जवखेडे येथे उतरती कट्टा येथे संपन्न झाला.‘छ.शंभू राजे यांचे झंजावती जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे’ असे प्रतिपादन उदघाटक अशोक पाटील यांनी केले.जवखेडे येथील उतरती कट्टा चौकात छ. संभाजी राजे मित्र मंडळ यांच्या वतीने […]
ए.वन क्लासेस लासुर येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न
![]()
ए वन क्लासेस लासुर येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न लासुर येथील ए वन क्लासेस च्या वतीने २८ फेब्रुवारी रोजीच्या विज्ञान दिवसाचे औचित्यसाधून विद्यार्थ्यांना विज्ञानाची व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी या हेतूने २६ फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती चे माजी सदस्य अनिल पाटील यांच्या शुभ्रहस्ते संपन्न झाले. दीपप्रज्वलन क्षत्रिय […]
वसुंधरा लांडगे यांना माँ जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्काराने सन्मानित..
![]()
वसुंधरा लांडगे यांना मां जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार प्रदान अमळनेर–कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती धुळे जिल्हा आणि अमळनेर तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव निमित्ताने “साने गुरुजी विद्यामंदिरातील शिक्षिका सौ.वसुंधरा दशरथ लांडगे यांना”राज्यस्तरीय मां जिजाऊ शिक्षिका रत्न पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात आले.त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष […]
संत निरंकारी मंडळ तर्फे अमळनेरला स्वच्छता अभियान
![]()
संत निरंकारी मंडळ तर्फे स्वच्छता अभियानअमळनेर, २६ फेब्रुवारी, २०२३ : संत निरंकारी मिशन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निरंकारी सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या कृपाशीर्वादाने रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान सकाळी ७ ते १२ या वेळेत संपन्न झाले. या अभियानामध्ये अमळनेर […]

