27 Apr, 2026

जागतिक महिला दिनानिमित्ताने दोन शब्द….
साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती अनिताताई बोरसे ….

Loading

जागतिक महिला दिनानिमित्ताने दोन शब्द…. साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती अनिताताई बोरसे …. सानेगुरुजी कन्या हायस्कूलच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका ताईसाहेब श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य वाखाण्याजोगे आहे..तुमच्यासारख्या खडतर प्रसंगातून राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर चालून व पूज्य साने गुरुजींच्या प्रेरणेतून नितीमूल्यांचे शिक्षण मुलांना व विद्यार्थ्यांना देऊन जीवन सार्थकी […]

1 min read

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करा,
भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांचे खासदारांना पत्र

Loading

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे त्वरित पंचनामे करा भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांचे खासदार पाटील यांना पत्र अमळनेर प्रतिनिधीअमळनेर भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांना काही शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांनी त्वरित दखल घेऊन पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाला विनंती केली आहे.अमळनेर तालुक्यात काल संध्याकाळी झालेल्या वादळी वारा […]

1 min read

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान !..

Loading

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान !.. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर पालकमंत्र्यांनी तात्काळ तहसिलदार यांना पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत – गोरख देशमुख [ तालुकाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा ] धरणगाव – शहरातील व ग्रामीण भागातील होळीच्या सणाच्या दिवशी अवकाळी व वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे गहू, मका पिकाचे सर्वच ग्रामीण […]

1 min read

बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मुकुंद सपकाळे यांचे आवाहन….

Loading

बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे…. मुकुंद सपकाळे यांचे आवाहन…. जळगाव :बौद्ध साहित्य परिषद आयोजित तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव शहरात आयोजित करण्यात आलेले आहे.त्या संमेलनाच्या नियोजनाची व विविध समित्यांची आढावा घेण्याची बैठक अजिंठा विश्रामगृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे प्रदेशाध्यक्ष […]

1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिरात पर्यावरण पूरक होली पूजन

Loading

श्री मंगळ ग्रह मंदिरात पर्यावरण पूरक होली पूजन अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपारिक पद्धतीने पर्यावरण पूरक होली पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष राजाराम पाटील ( पान खिडकी ) पूजेचे मानकरी होते. होली पूजनापूर्वी त्यांनी मंदिरात श्री सत्यनारायणच्या महापूजेसह अन्य पूजाही केल्या. सुमारे अडीच तास एकूण पूजा विधी चालला. पूजेच्या […]

1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त शिवरथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन…

Loading

भव्य शिबिर भव्य शिबिर भव्य शिबिर जागतिक महिला दिनानिमित्त :-शिवरथ प्रतिष्ठान. 85 ब ‘शिवनेरी’ प्रताप मिलकंपाऊंड, अमळनेर आयोजित रक्त गट तपासणी शिबिर दिनांक:- 8/3/ 2023 दुपारी:-3 ते 7 पर्यंत. आयोजक :——– अध्यक्ष:- शिवश्री बापूराव आनंदराव पाटील( ठाकरे सर ) सचिव :- शिवमती पुनम बापूराव ठाकरे . विशेष सहकार्य :- भाग्यलक्ष्मी लॅब. चोपडा नाका पारोळा रोड,पैलाड. […]

1 min read

पर्यावरणपूरक होळीचे, नैसर्गिक रंगाच्या वापराचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Loading

पर्यावरणपूरक होळीचे, नैसर्गिक रंगाच्या वापराचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन सर्वांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा मुंबई, दि. ६ : ‘होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि […]

1 min read

मौर्य क्रांती संघ शाखेच्या फलकाचे अनावरण उत्साहात संपन्न

Loading

मौर्य क्रांती संघ शाखेच्या फलकाचे अनावरण उत्साहात संपन्न मंगरूळ तालुका अमळनेर येथे मौर्यक्रांती संघाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी या प्रसंगी समाज एकत्रित आल्याने प्रगती होते. एकीच्या प्रगतीत यशस्वीता अवलंबून असते. समाजाने शिक्षण व उद्योग याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.महाराष्ट्रात घराघरात सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक […]

1 min read

जुनी पेन्शन योजना :१४ मार्चला राज्यव्यापी संपाला शिक्षण संस्थांचा जाहीर पाठिंबा.
—–रावसाहेब पाटील

Loading

जुनी पेन्शन योजना :१४ मार्चला राज्यव्यापी संपाला शिक्षण संस्थांचा जाहीर पाठिंबा.—–रावसाहेब पाटील सांगली दि.६:सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन योजना ही शासकीय कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा जगण्याचा एकमेव आधार आहे. पाच राज्यांत पुन्हा ही योजना लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेही ती लागू केली पाहिजे यासाठी १४ मार्चला राज्यव्यापी संप पुकारला आहे त्यामध्ये शासकीय व […]

1 min read

दहिवद गावी अवतरणार 2 कोटींची पाणीपुरवठा योजना

Loading

दहिवद गावी अवतरणार 2 कोटींची पाणीपुरवठा योजना आ.अनिल पाटलांच्या हस्ते झाले भूमीपूजन, इतर विकास कामांचाही झाला शुभारंभ अमळनेर-एकीकडे विधानसभेचे अधिवेशन गाजविणारे आमदार अनिल भाईदास पाटील हे आपल्या मतदारसंघात विकास कामात देखील मागे नसून त्यांच्या प्रयत्नांनी दहिवद येथील विविध गावासाठी 2 कोटींची पाणीपूरवठा योजना मंजूर झाल्याने या योजनेसह इतर विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच आमदार अनिल […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?