जागतिक महिला दिनानिमित्त शिवरथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन…
![]()


भव्य शिबिर भव्य शिबिर भव्य शिबिर जागतिक महिला दिनानिमित्त :-शिवरथ प्रतिष्ठान. 85 ब ‘शिवनेरी’ प्रताप मिलकंपाऊंड, अमळनेर आयोजित रक्त गट तपासणी शिबिर दिनांक:- 8/3/ 2023 दुपारी:-3 ते 7 पर्यंत. आयोजक :——– अध्यक्ष:- शिवश्री बापूराव आनंदराव पाटील( ठाकरे सर ) सचिव :- शिवमती पुनम बापूराव ठाकरे . विशेष सहकार्य :- भाग्यलक्ष्मी लॅब. चोपडा नाका पारोळा रोड,पैलाड. अमळनेर

