सरकारच्या योजनांचा उत्सव महीलांनी अनुभवला – डॉ. नीलम गोऱ्हे
![]()
सरकारच्या योजनांचा उत्सव महीलांनी अनुभवला – डॉ. नीलम गोऱ्हे *पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :* शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान सध्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्याची जबाबदारी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर आहे. या अनुषंगाने डॉ. गोऱ्हे यांनी या आठवड्यात विविध ठिकाणी गेल्या असता तेथील महिलांशी संवाद साधत सरकारच्या […]
अभिनव प्राथमिक सराव पाठशाळा जळगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर बहादूर शास्त्री जयंती
![]()
अभिनव प्राथमिक सराव पाठशाळा जळगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर बहादूर शास्त्री जयंती जळगाव येथील अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.श्री. अनिल झोपे यांनी महात्मा गांधीजीं व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या […]
जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत सार्वजनिक विद्यालयाचे यश
![]()
जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत सार्वजनिक विद्यालयाचे यश असोदा – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्यातर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कला उत्सव स्पर्धेमध्ये सर्व माध्यमांच्या शाळांमधील नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत गायन,वादन,नृत्य,नाट्य,दृश्यकला पारंपरिक गोष्ट वाचन या सहा कलाप्रकारांचा समावेश होता. […]
ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर यांचा अजीत पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला राजीनामा
![]()
लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार-सौ रिता बाविस्कर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटाच्या ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर मँडम यांनी ग्रंथालय संघटनेच्या माध्यमातून मागण्या पुर्ण न झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा पत्र नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या कडे सोपवला आहे. सविस्तर माहिती अशी कि आपल्या पक्षात महाराष्ट्रातील शासनमान्य ग्रंथालयांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला […]
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात साने गुरुजी कन्या विद्यालय अमळनेर प्रथम, पी. बी. ए. इंग्लिश स्कूल अमळनेर द्वितीय, तर वावडे येथील श्री बी. बी.ठाकरे हायस्कूल तृतीय
![]()
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात साने गुरुजी कन्या विद्यालय अमळनेर प्रथम, पी. बी. ए. इंग्लिश स्कूल अमळनेर द्वितीय, तर वावडे येथील श्री बी. बी.ठाकरे हायस्कूल तृतीय अमळनेर प्रतिनिधी : आज दि.30 जुलै रोजी अमळनेर येथील गंगाराम सखाराम हायस्कूल येथे राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर,शिक्षण विभाग जि. प. जळगाव, पंचायत समिती अमळनेर आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी […]
तिलोत्तमा पाटलांना मिळणार निष्ठेचे फळ?` मा.शरद पवारसाहेब स्विकारणार जबाबदारी?` महिलेला मिळू शकते अधिक पसंती!
![]()
तिलोत्तमा पाटलांना मिळणार निष्ठेचे फळ?` मा.शरद पवारसाहेब स्विकारणार जबाबदारी?` महिलेला मिळू शकते अधिक पसंती! अमळनेर प्रतिनिधी सद्यस्थितीत राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत आहे, त्यात अमळनेरचे वातावरण तर चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. नुकत्याच अचानक झालेल्या आजी-माजी आमदारांच्या लागोपाठ बैठकांमुळे अमळनेरकर चांगलेच संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे गेली ३ पंचवार्षिक निवडणुकीत अमळनेरकरानी […]
गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार..* *▪️’पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर मोर्चेकरांकडून करण्यात आली.
![]()
*गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार..* *▪️’पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर मोर्चेकरांकडून करण्यात आली.* प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील […]
जळगाव जिल्हा वक्ता सेल प्रमुख पदी संदीप घोरपडे यांची नियुक्ती
![]()
जळगाव जिल्हा वक्ता सेल प्रमुख पदी संदीप घोरपडे यांची नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) काल दिनांक 29 जुलै रोजी काँग्रेस मुख्यालय टिळक भवन दादर येथे प्रशासकीय सचिव प्रमोद मोरे व महाराष्ट्र प्रदेश सेल समन्वयक प्रज्ञा वाघमारे यांच्या हस्ते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार उपाध्यक्ष गोकुळ बोरसे अमळनेर तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी धुळे […]
ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.
![]()
ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ओम पब्लिक स्कूल कॅफे नगर डायघर (B.K. रिसॉर्ट रोड) येथे खरबे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गोपीनाथ खरबे वाढदिवसानिमित्त ओम पब्लिक स्कूल शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पहिली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थी गट […]
लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न शिक्षण सप्ताहात विविध उपक्रम साजरा
![]()
लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न शिक्षण सप्ताहात विविध उपक्रम साजरा अमळनेर: येथील लोकमान्य विद्यालयात शिक्षण सप्ताहाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. हा सप्ताह २२ जुलै ते २८ जुलै दरम्यान घेण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात अनेक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विज्ञान दिवस, वाचन दिवस, मूलभूत संख्याज्ञान […]

