गांधी जयंती निमित्त दाऊदी बोहरा जमात अमळनेर व छत्रपती श्री शिवाजी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान संपन्न
![]()
गांधी जयंती निमित्त दाऊदी बोहरा जमात अमळनेर व छत्रपती श्री शिवाजी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान संपन्न अमळनेर -2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंती निमित्त दाऊदी बोहरा जमात अमळनेर व छत्रपती श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान श्री शिवाजी गार्डन मध्ये राबविण्यात आले. याप्रसंगी गार्डनमध्ये अस्तावस्त पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या […]
एससी एसटी आरक्षण बचाव मोर्चा यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार
![]()
एससी एसटी आरक्षण बचाव मोर्चा यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एससी एसटी उपवर्गीकरणाचा व क्रीमी लेयरचा निकाल दिलेला आहे. सदर निकाल हा अनुसूचित जाती आणि जमातीचे वाटोळे करणार आहे. हा सरळ सरळ आरक्षणावर घाला आहे. या अनुषंगाने 7 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मोर्चाचे संयोजक महाराष्ट्र […]
काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा मत्सरच केला,भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात
![]()
काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा मत्सरच केला,भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. यावरून भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी हळूहळू का होईना काँग्रेसचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानायला लागलेत. सावरकरांचा व्यापक विचार स्वीकारायला लागलेत. त्यातूनच […]
चामुण्डा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा जि.जळगांव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी
![]()
अमळनेर प्रतिनिधी आज दि 02/10/2024 वार-बुधवार रोजी चामुण्डा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा जि.जळगांव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अण्णासो.डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनिष जाधव सर यांनी प्रतिमांचे पुजन […]
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट गाईड शिबिराचे यशस्वी आयोजन
![]()
“स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट गाईड शिबिराचे यशस्वी आयोजन” अमळनेर प्रतिनिधी 1 ऑक्टोंबर रोजी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे पारोळा व अमळनेर तालुक्याच्या स्काऊट गाईड विभागाचा एकदिवसीय संघनायक शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली, तसेच नेतृत्व गुणांचे महत्त्व समजून घेण्यास मदत मिळाली. शिबिराचे उद्घाटन स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल […]
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन.
![]()
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन. मुंबई, दिनांक 2 ऑक्टोबर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज बुधवार, दिनांक 02 ऑक्टोबर, 2024 रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन […]
अन् हीच खरी सर्वपित्री अमावस्या: एक अद्भुत अनुभव, शिक्षक सुरेंद्र बोरसे यांनी सहपत्निक केला दानधर्म
![]()
अन् हीच खरी सर्वपित्री अमावस्या: एक अद्भुत अनुभव शिक्षक सुरेंद्र बोरसे यांनी सहपत्निक केला दानधर्म अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सर्वपित्री अमावस्या, ज्याला पितृ पक्षाचा अंतिम दिवस मानला जातो, हा काळ आपल्या पितरांना श्रध्धांजली अर्पित करण्याचा विशेष आहे. या दिवशी, विविध दानधर्म करण्याची संधी मिळते, ज्या अंतर्गत आपल्या कुटुंबीयांच्या अभावात आपण थोडा आनंद आणि शांतता मिळवतो. असा […]
मारवड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
![]()
मारवड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्राम विकास शिक्षण मंडळाचे संचालक भैय्यासाहेब दिनेश वासुदेव साळुंखे यांनी भुषविले. […]
सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन
![]()
सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान जय जवान जय किसान हा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल होते.कोमल नारखेडे, मोहिनी पाटील,हेतल कोल्हे,सृष्टी डोळसे,हर्षाली पाटील,श्लोक […]
खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून उपाय योजनासह कर्ज माफी द्या – मा. आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटलांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्रीसह मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
![]()
खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून उपाय योजनासह कर्ज माफी द्या माजी आमदार ,कृषीभूषण साहेबराव पाटलांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्रीसह मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुका खरीप हंगाम 2024 साठी व दुष्काळ जाहीर करून उपायोजना सह कर्ज माफी द्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकरी हतबल झाला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा अशी […]

