12 Jun, 2026

दूरदृष्टी असलेला राजा राजर्षी शाहू महाराज – अजय भामरे

Loading

दूरदृष्टी असलेला राजा राजर्षी शाहू महाराज – अजय भामरे अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील सरस्वती विद्यालयात २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव समाधान शेलार यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. […]

1 min read

वेब मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचा आ.बबनदादा शिंदेंसोबत वंदे भारत ट्रेनने कुर्डुवाडी ते मुंबई प्रवास..

Loading

वेब मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचा आ.बबनदादा शिंदेंसोबत वंदे भारत ट्रेनने कुर्डुवाडी ते मुंबई प्रवास.. मुंबई प्रतिनिधी शेती, दुग्धव्यवसाय, साखर कारखाना दारी आणि शेतीच्या पाणी व्यवस्थापनाचा जबरदस्त अनुभव आणि त्यावरील आपली पक्की मांड राखत माढा तालुका सुजलाम् सुफलाम् करणारा लोकनेता अशी प्रतिमा असलेले आ.बबनदादा शिंदे..त्यांचे आणि माझे गेल्या चाळीस वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. आज योगायोगाने कुर्डुवाडी-मुंबई […]

1 min read

भर पावसात मुंबईकर पाण्यासाठीच रस्त्यावर !

Loading

भर पावसात मुंबईकर पाण्यासाठीच रस्त्यावर ! मुंबई -(विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई उपनगरातील कांदिवली समतानगरमध्ये पाण्यासाठी रहिवाशांची परवड झाल्याने हजारे नागरिक रस्त्यावर उतरले. 25 मार्च पासून रहिवाश्यांना 15 मिनिटे पाणी येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बिल्डर एसडी कॉर्पोरेशनच्या विरोधात आंदोलन करून त्यांना जाब विचारण्यासाठी रहिवाशांनी विकासाशी संपर्क साधला असता बिल्डर एसडी कॉर्पोरेशनमधून दिली […]

1 min read

ज्येष्ठ समाजसुधारक ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांना हिंदु रत्न हार्ट अवार्ड प्रदान

Loading

ज्येष्ठ समाजसुधारक ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांना हिंदु रत्न हार्ट अवार्ड प्रदान बेंगलोर: समर्पित भावनेने विविध सामाजिक रचनात्मक क्षेत्रात निष्काम कार्य करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ,प्रवचनकार ह.भ.प डॉ.रवींद्र भोळे यांना नुकताच ‘हिंदू रत्न हार्ट अवार्ड’ बेंगलोर येथे प्रदान करण्यात आला. गोल्डन केअर क्लब चें संस्थापक अध्यक्ष के. सुधाकर यांनी पुरस्कार प्रदान केला. […]

1 min read

सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : धरणगाव नगर परिषदेचे आस्थापना विभाग प्रमुख योगराज तळेराव यांच्या वाढदिवस व सेवानिवृत्तीचे औचित्य साधून, गोदावरी फाउंडेशन जळगाव, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी जि.प.जीवन शिक्षण विद्यालय येथे गरजू, गोरगरीब सामान्य जनतेसाठी मोफत महाआरोग्य तपासणी […]

1 min read

आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने खंडाळा येथील श्री राजेश महादेव जाधव यांचा ऑनररी डॉक्टरेट अवॉर्डने सन्मान

Loading

आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने खंडाळा येथील श्री राजेश महादेव जाधव यांचा ऑनररी डॉक्टरेट अवॉर्डने सन्मान आशिया आंतरराष्ट्रीय कल्चरल रिसर्च युनिव्हर्सिटी च्या वतीने (IAO-USA) माध्यमिक विद्यालय वरवडे ,भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील क्रीडा शिक्षक श्री राजेश महादेव जाधव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे.हा सन्मान त्यांना सामाजिक […]

1 min read

शाळेत जाणारा रस्ता दुरुस्त करा, विद्यार्थीनीची मागणी

Loading

शाळेत जाणारा रस्ता दुरुस्त करा, विद्यार्थीनीची मागणी उदगीर / प्रतिनिधी उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक तीन दोन मधील व नगरपरिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भगीरथ राजा नगर कादरी फंक्शन हॉलच्या पाठीमागील भगीरथ राजा वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून तेथील कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, आजूबाजूला शासकीय, निम शासकीय, वस्तीगृह व शासनमान्य वस्तीगृह, बालगृह, बाल सदन, बालिकाश्रम, बाल […]

1 min read

राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख,प्रिन्सिपल अजय कौल, निर्माते रुमी जाफरी यांना राष्ट्र सेवा सन्मान प्रदान,विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक- राज्यपाल रमेश बैस

Loading

राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख,प्रिन्सिपल अजय कौल, निर्माते रुमी जाफरी यांना राष्ट्र सेवा सन्मान प्रदान,विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक- राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि.२९ : अनादी काळापासून भारत साहित्य, तत्वज्ञान, संगीत, नृत्य कला व संस्कृतीची भूमी आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे या देशात कार्यारंभी स्मरण केले जाते. शाळा […]

1 min read

नंददीप माध्यमिक विद्यालयाचे ए.पी.चव्हाण सरांच्या सेवापुर्ती सोहळा निमित्ताने दोन शब्द…….

Loading

नंददीप माध्यमिक विद्यालयाचे ए.पी.चव्हाण सरांच्या सेवापुर्ती सोहळा निमित्ताने दोन शब्द……. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शाळा आणि शिक्षक हे आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय भाग असतात. त्यामुळे त्यांचा निरोप घेतांना त्रास हा होतोच. पण सुख आणि दुःखाच्या क्षणी आधार देतात ते शब्द. सारं काही जीवनात असतं तरी का बरं दुःख पाठिशी राहातं आनंदाचे दोन क्षण आणि दुःखाचे चार क्षण […]

1 min read

अमळनेरात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा,प्रकाशभाई पाटील युवा मंचचा स्तुत्य उपक्रम

Loading

अमळनेरात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा,प्रकाशभाई पाटील युवा मंचचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी श्री प्रकाश भाई पाटील युवा मंच अंमळनेर आणि बीडीएस मार्केटिंग कंपनीतर्फे अमळनेर मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी तसेच नागरिकांना रोजगाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहेत यासाठी प्रकाशभाई पाटील ,युवा मंच तर्फे मतदार संघातील प्रत्येक गावागावात माहिती पत्रकाच्या माध्यमातून बेरोजगार तरुण,तरुणी,महिला आणि नागरिकांपर्यंत माहिती […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?