कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्ताने शहीद विरांना शौर्यांजली
![]()
कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्ताने शहीद विरांना शौर्यांजली नागरी संरक्षण संघटन, आर एस पी युनिट, स्काऊट गाईड, एनएसएस, एनसीसी, पोलीस मित्र संघटन,यांनी कारगिल विजय दिनाचा आठवणी जागृत केल्या.: चंद्रकांत जोशी यांचे प्रतिपादन ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) नागरी संरक्षण संघटना व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनाला 25 वर्षे पूर्ण […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू.. शिक्षण सप्ताह निमित्त कार्यक्रमात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू.. शिक्षण सप्ताह निमित्त कार्यक्रमात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला आनंद… अमळनेर प्रतिनिधी-राज्यात २२ जुलै ते २८ जुलै शिक्षण सप्ताह निमित्ताने शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या पाश्वभूमीवर देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल येथे पाचव्या दिवशी उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षण […]
विधवा माऊलींच्या डोळ्यातील आनंदाश्रू हिच माझी खरी कमाई – जाधव इंग्रजी क्लासेसचे संचालक विनोद जाधव यांचे प्रतिपादन
![]()
विधवा माऊलींच्या डोळ्यातील आनंदाश्रू हिच माझी खरी कमाई – जाधव इंग्रजी क्लासेसचे संचालक विनोद जाधव यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) काही माणसे मनाने फार स्वच्छ व प्रामाणिक असतात.. आपण समाजाचे देणे लागतो ही एक सामाजिक बांधिलकी ठेवून आपल्या हातून जेवढी शैक्षणिक समाजसेवा होईल तेवढे ते करण्यासाठी नेहमीच धडपड करत असतात असे तालुक्यात इंग्रजी विषयांमध्ये ज्यांनी […]
शारदा माध्यमिक विदयालयात शिक्षण सप्ताहा ने दिला कलागुणांना वाव!!
![]()
् विद्यार्थ्याला शिक्षणाची आभुषणे मिळुन ज्ञानसागरात पोहता यावे अशी गुणवत्तेवर कष्ट घेणारी शाळा म्हणजे शारदा माध्यमिक विदयालय आहे. असा एक उपक्रम नाही की तो ह्या शाळेत पार पडला नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनातही उत्कृष्ट नाटीका सादर करुन संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केले. प्रत्यक्ष शिक्षक भरती नसतांना कमी शिक्षकावर ही शाळा उत्तमोत्तम शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवत आहे. […]
अमळनेरात होणार रविवारी कर्तृत्वाचा महासन्मान उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचचा स्तुत्य उपक्रम
![]()
अमळनेरात होणार रविवारी कर्तृत्वाचा महासन्मान उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील युवकांनी स्व कष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धिमत्तेची पताका फडकविली असून खान्देशवासियांची मान उंचावली आहे. अशा कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान व्हावा उद्देशाने उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचने कर्तृत्वाचा महासन्मान करण्याचे योजिले आहे. रविवारी, […]
पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्राम्हणवेल विद्यालयाचे यश “
![]()
“पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्राम्हणवेल विद्यालयाचे यश ” साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील कै .बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाने पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीचे ७ विद्यार्थी व इयत्ता आठवी चे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले होते . या पैकी प्रत्येकी एक – एक विदयार्थी […]
समाजाच्या उभारणीत शिक्षकाची भुमिका महत्त्वाची राष्ट्रीय स्वयम संघाचे शहर सहकार्यवाह राकेश शर्मा यांचे प्रतिपादन
![]()
समाजाच्या उभारणीत शिक्षकाची भुमिका महत्त्वाची राष्ट्रीय स्वयम संघाचे शहर सहकार्यवाह राकेश शर्मा यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी समाजाच्या उभारणीत शिक्षकाची भुमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते.समाजाला दिशादर्शन करण्याचे काम शिक्षक वर्गाकडून अपेक्षित असते. शिक्षकांच्या योगदानातून समाज जीवनात झालेल्या परिवर्तनाची अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. आपल्या संस्कृतीत तर उज्वल गुरू शिष्य परंपरा आहे असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे शहर सहकार्यवाह […]
अमळनेरात होणार रविवारी कर्तृत्वाचा महासन्मान उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचचा स्तुत्य उपक्रम
![]()
अमळनेरात होणार रविवारी कर्तृत्वाचा महासन्मान उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील युवकांनी स्व कष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धिमत्तेची पताका फडकविली असून खान्देशवासियांची मान उंचावली आहे. अशा कर्तृत्ववान रत्नांचा सन्मान व्हावा उद्देशाने उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंचने कर्तृत्वाचा महासन्मान करण्याचे योजिले आहे. रविवारी, […]
बहीण खरंच लाडकी असेल तर लाडक्या जीएसटीला आवरा.-प्रा अशोक पवार
![]()
बहीण खरंच लाडकी असेल तर लाडक्या जीएसटीला आवरा.-प्रा अशोक पवार अमळनेर प्रतिनिधी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. तो कर सर्वसामान्य गरीब, कष्टकरी भरतात .बहीण खरंच लाडकी असेल तर लाडक्या जीएसटीला आवरा ही सांगण्याची वेळ आली आहे. छत्री 12% गॅस शेगडीवर 18% मुलांना आईस्क्रीम खाऊ घातले तर […]
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा
![]()
राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा पारोळा प्रतिनिधी राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथे शिक्षण सप्ताह साजरा होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा होत आहे. यामध्ये शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. या सप्ताहातील दुसरा दिवस हा मूलभूत संख्याज्ञान […]

