समाजभानाचे उदाहरण! कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना मोफत साहित्य
![]()
समाजभानाचे उदाहरण! कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना मोफत साहित्य अमरावती, प्रतिनिधी महाराष्ट्र ट्रायबल अॅन्ड रुलर वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित स्थानिक चैतन्य कॉलनीतील कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात गणवेश व शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी वर्ग ११ चा प्रवेशोत्सव […]
घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
![]()
घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी ठाणे पोलिसांच्या ताब्यात : १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ठाणे: कल्याण (मनिलाल शिंपी) : राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपाऊंडमधील श्री सिध्दनाथ मार्केटिंग या डिस्ट्रीब्यूटर कंपनीचे गोडावून दि. १५ जुलैला पहाटे फोडून चोरट्यांनी ५१ लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याबद्दल राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या घरफोडीची […]
ज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा संगम – ए.टी. झांबरे विद्यालयाची प्रेरणादायी क्षेत्रभेट!
![]()
ज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा संगम – ए.टी. झांबरे विद्यालयाची प्रेरणादायी क्षेत्रभेट! जळगांव प्रतिनिधी दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयातील 45 विद्यार्थी आणि 7 शिक्षक यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) पुणे* या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित केली होती. सदर शैक्षणिक क्षेत्र भेटी दरम्यान आयसर मधील इंद्राणी बालन सायन्स […]
शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात ९०० विद्यार्थ्यांनी साकारली योग राखी* :-
![]()
*शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालयात ९०० विद्यार्थ्यांनी साकारली योग राखी* :- शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिन, रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या आसनांच्या प्रतिकृतीत ९०० विद्यार्थ्यांनी राखी साकाराली यात २०० फुट तिरंग्याचा वापर करण्यात आला. मैदानावर विद्यार्थ्यांना योगाच्या मुद्रेत बसविण्यात आलेआले. त्यानंतर बाहेरच्या बाजूने त्या […]
ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर.
![]()
ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर. (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांची निवड झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांनी दिलेल्या देणगीतून हा अत्यंत […]
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि […]
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्न प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील
![]()
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्न प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील भारतीय घटनेनुसार प्रत्येक मुलाला आत्मसन्माननाने जगण्याचा अधिकारी आहे. त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती करण्यात येत आहे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण […]
अमोल भगत यांची अमेरिकेतील ३१व्या ब्रेनवॉश फिल्म फेस्टिव्हल २०२५ साठी ज्यूरी सदस्य म्हणून निवड
![]()
अमोल भगत यांची अमेरिकेतील ३१व्या ब्रेनवॉश फिल्म फेस्टिव्हल २०२५ साठी ज्यूरी सदस्य म्हणून निवड सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया – ६ ऑगस्ट २०२५ – भारताचे ख्यातनाम कलाकार आणि जागतिक स्तरावर ओळखले जाणारे मीडिया व्यक्तिमत्त्व अमोल भगत यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित ब्रेनवॉश फिल्म फेस्टिव्हलच्या ३१व्या वर्ष आयोजनासाठी ज्यूरी सदस्य म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम ३ ते […]
गावगाड्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — सरपंच परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद
![]()
गावगाड्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक — सरपंच परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास विभागाच्या वतीने गावगाड्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक ६ ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे ग्रामविकास मंत्री मा. ना. श्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीस सरपंच परिषद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. दत्ताभाऊ काकडे (बीड) यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांतील प्रमुख […]
बालतस्करीविरोधी जनजागृतीसाठी इसार संस्थेचा उपक्रम* *वडद येथील जिजामाता शाळेत जागतिक मानव तस्करी विरोधी दिन साजरा*
![]()
*बालतस्करीविरोधी जनजागृतीसाठी इसार संस्थेचा उपक्रम* *वडद येथील जिजामाता शाळेत जागतिक मानव तस्करी विरोधी दिन साजरा* इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म (इसार) या संस्थेच्या वतीने Access to Justice प्रकल्पाअंतर्गत जागतिक मानव तस्करी विरोधी दिना निमित्त वडद येथील जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 6 ऑगस्ट रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात बालतस्करी, बालविवाह आणि […]

