*महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने जळगावमध्ये प्रलंबित मागण्यांचे निवेदन!**
![]()
**महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने जळगावमध्ये प्रलंबित मागण्यांचे निवेदन!** जळगाव प्रतिनिधी- महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्या वतीने प्रलंबित जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत माननीय आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या साबंधी एकत्रित चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी सर्व मागण्यांवर लक्ष दिले आणि समजून घेतले. निवेदन देताना फेडरेशनच्या संचालकांनी एस्.डी.भिरुड, शैलेश राणे, राजेश जाधव, डी.ए.पाटील, […]
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघाचे धरणे आंदोलन संपन्न*
![]()
*पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक संघाचे धरणे आंदोलन संपन्न* दि 6 मार्च 2025.. महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशनच्या आदेशानुसार आज पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच कलाध्यापक संघ कर्मचारी, राज्य पेन्शनर्स संघटना व इतर राज्य कर्मचारी संघटनेच्या कर्मचारी सदस्यांनी एक दिवसीय धरण आंदोलन […]
नाशिकमध्ये आजचे सत्याग्रह धरणे आंदोलन यशस्वी – शिक्षण क्षेत्रातील एकजूट!**
![]()
**नाशिकमध्ये आजचे सत्याग्रह धरणे आंदोलन यशस्वी – शिक्षण क्षेत्रातील एकजूट!** नाशिक प्रतिनिधी आजचे सत्याग्रह धरणे आंदोलन यशस्वी राज्य सरकारी, जिल्हा परिषद – निम सरकारी, शिक्षक – शिक्षकेत्तर, नगरपंचायत नगरपरिषद व चतुर्थश्रेणी कर्मचारी जिल्हा समन्वय समिती नाशिक गुरुवार दिनांक ६ मार्च २०२५ रोजी नासिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन यशस्वी …. आंदोलनात महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे […]
नाशिकमध्ये सरकारी कर्मचारी संघटनांचा धरणे आंदोलन – जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यासाठी जोरदार आवाज!**
![]()
**नाशिकमध्ये सरकारी कर्मचारी संघटनांचा धरणे आंदोलन – जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यासाठी जोरदार आवाज!** नाशिक प्रतिनिधी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने धरणे आंदोलन राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे आदेशान्वये आज नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संघटना यांच्यावतीने आज 6 मार्च 2025 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जुनी पेन्शन […]
अमळनेर पोलीसांचे धाडस – अवैध धंद्यात मोठी कारवाई!
![]()
अमळनेर पोलीसांचे धाडस – अवैध धंद्यात मोठी कारवाई! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचे समूळ उद्घाटन करण्याची मोहीम अंमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री केदार बारबोले साहेब यांनी हाती घेतलेली असताना दोन दिवसापूर्वी अवैध वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर चालकांवर मोठी कारवाई करण्यात आली. तसेच शहरातील अवैध […]
कृषी पणन मंडळाच्या मिलेट व फळ महोत्सवात रुपये 25 लाखांची विक्री*
![]()
*कृषी पणन मंडळाच्या मिलेट व फळ महोत्सवात रुपये 25 लाखांची विक्री* महाराष्ट् राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर विभागाने दिनांक 1 मार्च ते 5 मार्च 2025 रोजी मिलेट व फळ महोत्सवाचे वी टी पाटील सभागृहामध्ये आयोजन केले होते सदर मिलेट महोत्सवामध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमधून मिलेट उत्पादक व फळ उत्पादक शेतकरी आलेले होते. महोत्सवातील एकूण 45 स्टॉलमध्ये […]
प्रताप’ च्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*
![]()
‘ *प्रताप’ च्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड* ———————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त),अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू ज्योत्स्ना जितेंद्र पाटील(अकरावी विज्ञान),रा.खेडी व्यवहारधडे,देवयानी भागवत कोळी(अकरावी विज्ञान),रा.तामसवाडी या दोघांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठो निवड झाली आहे,ही स्पर्धा 5 व 6 एप्रिल 2025 रोजी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. या पूर्वी त्यांची जालना,महाराष्ट्र या […]
पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे*
![]()
*पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे* *६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनात सहभागी होणार* मुंबई, दि.: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे निमंत्रण पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे […]
विवेकानंद बडगुजरने “महाकुंभ क्रीडा स्पर्धा” मध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला: संत सखाराम महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभिमान
![]()
विवेकानंद बडगुजरने “महाकुंभ क्रीडा स्पर्धा” मध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला: संत सखाराम महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभिमान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) संत सखाराम महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर येथील इलेक्ट्रिशियन विभागातील विद्यार्थी विवेकानंद महेंद्र बडगुजर याने जळगाव येथे 5 मार्च 2025 रोजी झालेल्या “महाकुंभ क्रीडा स्पर्धा” मध्ये पंजा लढवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या […]
छावा चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित.-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
छावा चित्रपटाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित.-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ): छत्रपती संभाजी महाराज वीर पुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याचे रक्षण छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. चरित्रकारांनी त्यांच्यावर अन्याय केला, मात्र छावा चित्रपटाने ऐतिहासिक तत्व कायम ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जीवित केल्याचे […]

