“प्रभाग 14 मध्ये मिळते युवा उमेदवार निलेश उर्फ बबलू महाजन यांना मतदारांची पसंती”
![]()
सेवा, नेतृत्व आणि विकासासाठी प्रभाग १४ मध्ये निलेश महाजन… अमळनेर (प्रतिनिधी: ईश्वर महाजन): अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवार आघाडीचे अधिकृत उमेदवार महाजन निलेश उत्तम (बबलू महाजन) यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवकांमध्ये लोकप्रिय आणि समाजसेवेवर लक्ष केंद्रीत करणारे निलेश महाजन, संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून […]
शहरी विकास आणि प्रामाणिक नेतृत्व – डॉ. परीक्षीत बाविस्कर यांना अमळनेरकरांचा पूर्ण पाठिंबा ,मा.आमदार शिरीषदादा चौधरींच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकता आणि सेवा – डॉ. परीक्षीत बाविस्कर नगराध्यक्ष पदासाठी
![]()
शहरी विकास आणि प्रामाणिक नेतृत्व – डॉ. परीक्षीत बाविस्कर यांना अमळनेरकरांचा पूर्ण पाठिंबा मा.आमदार शिरीषदादा चौधरींच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकता आणि सेवा – डॉ. परीक्षीत बाविस्कर नगराध्यक्ष पदासाठी अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर ही संतांची भूमी, पावित्र्य आणि साधेपणाची परंपरा जपणारी आहे. या भूमीच्या सेवेसाठी चारित्र्यसंपन्न, अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. ही सर्व गुणवत्ता डॉ. परीक्षीत बाविस्कर यांच्यात […]
जनतेच्या विश्वासाला उतराई होण्यासाठी सज्ज — दीपक पाटील वाघोदेकर लवकरच मोठा निर्णय घेणार!
![]()
जनतेच्या विश्वासाला उतराई होण्यासाठी सज्ज — दीपक पाटील वाघोदेकर लवकरच मोठा निर्णय घेणार! अमळनेर प्रतिनिधी: जानवे–मंगरूळ गटातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक नेतृत्व म्हणून उदयास आलेले कै. धनगर अर्जून पाटील यांचे नातू दिपक पाटील वाघोदेकर यांच्याभोवती प्रचंड उत्सुकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जनतेचा वाढता विश्वास, पदाधिकाऱ्यांचा आग्रह आणि गावोगावी उमटणारा पाठिंबा पाहता, त्यांची […]
भामरे सुनिल चंद्रकांत यांना प्रभाग 15(अ) मध्ये विकासासाठी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
![]()
भामरे सुनिल चंद्रकांत यांना प्रभाग 15(अ) मध्ये विकासासाठी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी: प्रभाग 15(अ) मध्ये आगामी रविवार, 23 नोव्हेंबर 2025, रोजी विजय मारुती मंदिर, धुळे रोड, अमळनेर येथे भामरे सुनिल चंद्रकांत यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासासाठी आयोजित कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. हा कार्यक्रम प्रभागातील मतदारांशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या समस्या ऐकण्याचा एक […]
भामरे सुनिल चंद्रकांत यांच्या नेतृत्वाखाली प्रचार नारळ फोड कार्यक्रम — प्रभाग 15(अ) मध्ये उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी
![]()
भामरे सुनिल चंद्रकांत यांच्या नेतृत्वाखाली प्रचार नारळ फोड कार्यक्रम — प्रभाग 15(अ) मध्ये उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी अमळनेर प्रतिनिधी: प्रभाग 15(अ) मध्ये आगामी रविवार, 23 नोव्हेंबर 2025, रोजी विजय मारुती मंदिर, धुळे रोड, अमळनेर येथे भामरे सुनिल चंद्रकांत यांच्या नेतृत्वाखाली प्रचार नारळ फोड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम फक्त एक औपचारिक सभा […]
युवकांचे नेतृत्त्व, समाजसेवा आणि विकासाचे वचन – प्रभाग १४ मध्ये निलेश महाजन
![]()
युवकांचे नेतृत्त्व, समाजसेवा आणि विकासाचे वचन – प्रभाग १४ मध्ये निलेश महाजन अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मध्ये युवक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे निलेश उर्फ बबलू महाजन यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी कडून सर्वसाधारण ‘ब’ गटातून निवडणूक लढवत असलेले निलेश […]
प्रभाग १४ मध्ये युवकांचा उत्साह उफाळला निलेश उर्फ बबलू महाजन यांच्या उमेदवारीला जबरदस्त प्रतिसाद
![]()
प्रभाग १४ मध्ये युवकांचा उत्साह उफाळला निलेश उर्फ बबलू महाजन यांच्या उमेदवारीला जबरदस्त प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मध्ये युवक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे निलेश (बबलू) महाजन यांना वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी कडून सर्वसाधारण ‘ब’ गटातून ते रिंगणात उतरले […]
शिंदखेडा दुमदूमला भक्तिभाव — प.पू. वै. विठ्ठल बुवा चौधरी ‘मोठेबाबा’ जयंती महोत्सव उत्साहात साजरा
![]()
शिंदखेडा दुमदूमला भक्तिभाव — प.पू. वै. विठ्ठल बुवा चौधरी ‘मोठेबाबा’ जयंती महोत्सव उत्साहात साजरा शिंदखेडा येथे धुळे–नंदुरबार–जळगाव–नाशिक तसेच संपूर्ण कान्हादेशातील हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत प.पू. वैकुंठवासी विठ्ठल बुवा चौधरी उर्फ मोठेबाबा यांचा जयंती महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी माळीवाडा येथील संत सावता माळी मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. मोठेबाबांच्या प्रतिमा व […]
जनतेचा नारा एकच—प्रभाग 16 ला हवे महेश देशमुख – सौ. नीलिमा पाटील… विकासासाठी ठाम निर्धार!”
![]()
“जनतेचा नारा एकच—प्रभाग 16 ला हवे महेश देशमुख – सौ. नीलिमा पाटील… विकासासाठी ठाम निर्धार!” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. प्रभाग 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील […]
प्रभाग 13 ब मध्ये स्वच्छ, पारदर्शक नेतृत्वाची नवी दिशा! अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी दिली जनतेपुढे ठाम हमी
![]()
प्रभाग 13 ब मध्ये स्वच्छ, पारदर्शक नेतृत्वाची नवी दिशा! अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी दिली जनतेपुढे ठाम हमी अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये निवडणूक रंगतदार होत असताना, अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांच्या पारदर्शक आणि जनहितवादी प्रतिज्ञापत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. जनतेपुढे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या आश्वासनांनी मतदारांमध्ये विश्वासाची नवी […]

