अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज.
![]()
अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज. आज दिनांक-३१ डिसेंबर २०२४ पासुन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री उनपदेव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिनांक-३१डिसेंबर२०२४ ते जानेवारी२०२५ पर्यंत यात्रोत्सवाची सुरुवात झाली असून, या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठीची काळजी घेतली जावी या […]
हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज ने अमळनेरमध्ये नगरपरिषद सफ़ाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन “स्वच्छतेकडे उंच भरारी: दिली नवी दिशा!”
![]()
हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज ने अमळनेरमध्ये नगरपरिषद सफ़ाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन “स्वच्छतेकडे उंच भरारी: दिली नवी दिशा!” अमळनेर प्रतिनिधी हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज प्रकल्पांतर्गत अमर ज्योती युवक संघ आणि Reckitt कंपनीच्या पुढाकाराने अमळनेर नगरपालिकेच्या सहकार्याने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत अमळनेर नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना *स्वच्छ भारत मिशन* आणि *स्वच्छ सर्वेक्षण* […]
कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी ,अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी
![]()
कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ‘ जळगाव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्ले) कवी शाश्वत मूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो ‘ असे मार्मिक भारवोद्गार डॉ.अनिल कांबळी यांनी सत्कारार्थी मनोगतात केले.श्री गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल प्रा.लि.जळगाव आयोजित स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह व स्व.दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी […]
मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ संपन्न*.—
![]()
*मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ संपन्न*.— मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात दिनांक 30/12/2024 पासून दिनांक 31/12/2024 पर्यंत 2 दिवस महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे “ग्रंथ प्रदर्शन” आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे प्रतिमेचे पूजन […]
श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न
![]()
श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(प्रसाद जोशी) अमळनेर दिनांक ३० डिसेंबर २०२४ सोमवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात ह.भ.प.परम पूज्य प्रसाद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत ज्ञानेश्वर पाठशाळेतर्फे वधू वर सूचक पालक परिचय मेळावा संत सखाराम महाराज वाडी संस्थान समाधी मागे वाळवंटात घेण्यात आला. […]
कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी, [ अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ]
![]()
कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी, [ अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ] जळगाव प्रतिनिधी-(विजय लुल्हे) ‘ कवी शाश्वत मूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो ‘ असे मार्मिक भारवोद्गार डॉ.अनिल कांबळी यांनी सत्कारार्थी मनोगतात केले.श्री गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल प्रा.लि.जळगाव आयोजित स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह व स्व.दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट […]
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची स्थानिक शैक्षणिक सहल संपन्न —–!
![]()
श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची स्थानिक शैक्षणिक सहल संपन्न —–! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची स्थानिक शैक्षणिक सहल नुकतीच कंबरशी टेकडी अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती .सदर प्रसंगी 24 डिसेंबर हा दिवस मातृहृदयी पूज्य साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीचा दिवस आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांचाही जयंती […]
आठ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी*
![]()
*’८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी* पालघर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा […]
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे उद्दिष्ट! शिक्षण मंत्री दादा भुसे
![]()
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे उद्दिष्ट! शिक्षण मंत्री दादा भुसे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार मंत्रालयात स्वीकारला. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी संस्था, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात आज आपला पदभार स्वीकारला यावेळी […]
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित…..
![]()
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहर युनिटने मान्यवरांना केले सन्मानित….. ================== अवतीभोवती अशी अनेक माणसं आहेत,जी सतत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करित असतात.काही माणसं मग यासाठी प्रस्थापित व्यवस्थेचा सहारा घेत असतात.तर काही माणसं स्वतःचा स्वाभिमान जपत लोकहिताची कामं कोणत्याही प्रसिध्दी पासुन चार हात लांब रहात कशाचीही अपेक्षा न बाळगता करत […]

