Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

मंगरूळ येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी , स्वच्छता, सत्य आणि साधेपणाच्या विचारांचा विद्यार्थ्यांना संदेश

ईश्वर रामदास महाजन 02 Oct 2026, 02:57 982 views अपडेटेड 20 Oct 2026, 15:05 3 min read
🔧 साधने:
मंगरूळ येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी ,   स्वच्छता, सत्य आणि साधेपणाच्या विचारांचा विद्यार्थ्यांना संदेश

अमळनेर प्रतिनिधी : मंगरूळ, ता. अमळनेर येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश पाटील यांच्यासह उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचे व विचारांचे स्मरण करण्यात आले.

महात्मा गांधी यांनी देशाला सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक समतेचा संदेश दिला, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांची विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. विशेषतः स्वच्छता राखणे, सत्याचा मार्ग स्वीकारणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास संजय पाटील, प्रभुदास पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शितल चव्हाण, सीमा मोरे, सीमा पाटील, प्रवीण पाटील, मनोज पाटील, खुशाल पाटील तसेच वस्ती शाळेचे मुख्याध्यापक भटू पाटील आहेर सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गांधीजी व शास्त्रीजींच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीरक्तदानासाठी माणुसकी हेच देवत्व... संजय एम.देशमुख* *कुरणखेड येथील वीर भगतसिंग पथकाच्या रक्तदान शिबीरात आमदार पिंपळे व लोकस्वातंत्र्य पत्रकार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती* पुढील बातमी →आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत 'इकरा थीम' कॉलेजचे यश; जळगाव विभागात अजिंक्यपद पटकावले!

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!